Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
Dhan Market Rate : धानाची आवक कमी झाल्यावर भाव वाढेल, या आशेवर असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. धानाचे भाव वाढण्याऐवजी क्विंटलमागे १०० रुपयांनी कमी होऊन ते २ हजार ६५० रुपयांवर आले आहेत. ...
Dhan Kharedi : नागपूर जिल्ह्यात एमएसपी दराने धान खरेदी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एकही रुपया जमा झालेला नाही. पणन मंडळ आणि आदिवासी विकास महामंडळाकडे २ हजार ७७७ शेतकऱ्यांचे २५.८७ कोटी रुपयांचे चुकारे थकीत असून धान उत्पादक आर्थिक विवंचन ...
ration vatap badal १ जानेवारीपासून स्वस्त धान्य दुकानातील धान्य वितरणात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये गव्हाचा कोटा वाढविण्यात आला आहे. ...
Dhan Kharedi : रामटेक तालुक्यात एमएसपी दराने ८ हजार ८०३ क्विंटल धान खरेदी होऊनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप चुकारे जमा झालेले नाहीत. बीम (BEAM) ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे २.०८ कोटी रुपयांची रक्कम रखडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. (Dha ...
Dhan Kharedi : नागपूर जिल्ह्यात पणन महासंघामार्फत किमान आधारभूत किंमत (MSP) दराने धान खरेदी प्रक्रिया हळूहळू वेग घेत आहे. जिल्ह्यातील २७ खरेदी केंद्रांवर आतापर्यंत ६४,२९९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून, ४४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नों ...
भंडारा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सन २०२५-२६ खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यासाठी केवळ २० लाख क्विंटलची लिमिट मिळाली होती. आता ती संपल्याने गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यातील धान खरेदी ठप्प झाली आहे. परिणामी, हजारो शेतकरी सात-बारा नोंदणी करून धान व ...