लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भात

Paddy Plant information in Marathi

Paddy, Latest Marathi News

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.
Read More
Paddy Farming : भातावरील खोडकिडा, तुडतुडे, करपा रोगाचे नियंत्रण कसे कराल, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Dhan Pik karpa rog Read in detail how to control rice borer, locusts, and scab diseases. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भातावरील खोडकिडा, तुडतुडे, करपा रोगाचे नियंत्रण कसे कराल, वाचा सविस्तर 

Paddy Farming : करपा, कडा करपा, पर्णकोष करपा या रोगांचा तसेच खोडकिडा, तपकिरी तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.  ...

दोन वर्षे अभ्यास, भातावरील कीड नियंत्रणावर संशोधन, नाशिकच्या भूमिपुत्राची कमाल  - Marathi News | Latest News paddy farming Research on pest control in rice farming, success of Dr. Sanket Mahajan of Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन वर्षे अभ्यास, भातावरील कीड नियंत्रणावर संशोधन, नाशिकच्या भूमिपुत्राची कमाल 

नाशिक : विंचूर येथील शेतकरीपुत्र डॉ. संकेत शेखर महाजन शेतकरीपुत्राने भात शेतीतील कीड नियंत्रणावर महत्त्वपूर्ण असे संशोधन केले असून, ... ...

शेतमालाची उत्पादकता, दर्जा, चव यामध्ये सकारात्मक बदल करणारी धनंजय यांची सेंद्रीय शेती; वाचा सविस्तर - Marathi News | Dhananjay's organic farming has brought positive changes in the productivity, quality and taste of agricultural produce; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमालाची उत्पादकता, दर्जा, चव यामध्ये सकारात्मक बदल करणारी धनंजय यांची सेंद्रीय शेती; वाचा सविस्तर

रासायनिक खतांच्या वापरांमुळे जमिनीचे आरोग्य, झाडांची, उत्पादकता यावर परिणाम होत असल्याचे कसोप (ता. रत्नागिरी) येथील धनंजय जोशी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी रासायनिक खतांचा वापर थांबवून संपूर्ण सेंद्रीय शेतीकडे वळले. ...

पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फिरकले नाहीत ! अतिवृष्टीचा फटका सोसत कशी करावी कर्जाची परतफेड? - Marathi News | Crop insurance company representatives did not turn up! How to repay the loan while bearing the brunt of heavy rain? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फिरकले नाहीत ! अतिवृष्टीचा फटका सोसत कशी करावी कर्जाची परतफेड?

शेतकरी हवालदिल : पीक गेले, खत, बियाणे, औषधांची नासधूस ...

‘औषध फवारलं तरी वाहून जातं’ भंडाऱ्यातील १.८२ लाख हेक्टरवर 'करपा' रोगाचा कहर ! - Marathi News | 'Even if you spray the medicine, it washes away' 'Karpa' disease wreaks havoc on 1.82 lakh hectares in Bhandara! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘औषध फवारलं तरी वाहून जातं’ भंडाऱ्यातील १.८२ लाख हेक्टरवर 'करपा' रोगाचा कहर !

जिल्ह्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण : सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम ...

यंदा ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात; भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर अधिक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त - Marathi News | 40 percent rice productivity at risk this year; Farmers worried as heavy rains at the time of paddy harvesting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात; भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर अधिक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त

गणेशोत्सवात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर गेले काही दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. ऐन भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर वाढल्यामुळे दाणे भरण्याऐवजी लॉब्या पोकळ राहिल्या आहेत. परिणामी ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले ...

स्वतःच शेतात कष्ट घेत, स्वतः शेतमालाची विक्री करणाऱ्या महिला शेतकरी राजश्री यांची यशकथा - Marathi News | The success story of Rajshree, a woman farmer who works hard in her own fields and sells her own produce | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्वतःच शेतात कष्ट घेत, स्वतः शेतमालाची विक्री करणाऱ्या महिला शेतकरी राजश्री यांची यशकथा

लग्नानंतर शेतकरी नवऱ्याबरोबर शेतात कसण्याचे निश्चित केले. अन्यत्र मजुरी करण्यापेक्षा स्वतःच्या जमिनीत विविध पिके घेऊन त्याची विक्री करीत आहेत. ...

Rabbi Dhan Vikri : रब्बीतील धान विक्रीसाठी 'या' तारखेपर्यंत नोंदणी करता येईल, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Registration for sale of Rabi paddy can be done till 23 saptember date, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीतील धान विक्रीसाठी 'या' तारखेपर्यंत नोंदणी करता येईल, वाचा सविस्तर 

Rabbi Dhan Vikri : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला धान खरेदीचे उद्दिष्टसुद्धा ४ ते ५ लाख क्विंटलने वाढवून मिळणार असल्याची आहे. ...