लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भात

Paddy Plant information in Marathi

Paddy, Latest Marathi News

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.
Read More
Rice Market : सलग दुसऱ्या वर्षी बासमती तांदळाच्या किमती घसरल्या, काय आहेत सध्याचे दर?  - Marathi News | latest News Rice Market Basmati rice prices down in punjab how was market rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सलग दुसऱ्या वर्षी बासमती तांदळाच्या किमती घसरल्या, काय आहेत सध्याचे दर? 

Rice Market : सलग दुसऱ्या वर्षी बासमती तांदळाच्या उत्पादकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. ...

धान विक्रीसाठी व्हॉट्सॲपवरच नोंदणी करा, 48 तासांच्या आत पेमेंटही जमा होईल - Marathi News | Latest news Agriculture News Register on WhatsApp to sell paddy, payment will be received within 48 hours | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान विक्रीसाठी व्हॉट्सॲपवरच नोंदणी करा, 48 तासांच्या आत पेमेंटही जमा होईल

Paddy Procurement : २०२५-२६ च्या खरीप हंगामातील धान विक्रीला लवकरच सुरुवात होणार आहे. ...

काळा, लाल, नीळा, जांभळा आणि आता हिरव्या रंगाच्या तांदळाची शेती होतेय पनवेलमध्ये; काय आहे प्रयोग? - Marathi News | Black, red, blue, purple and now green rice is being cultivated in Panvel; What is the experiment? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काळा, लाल, नीळा, जांभळा आणि आता हिरव्या रंगाच्या तांदळाची शेती होतेय पनवेलमध्ये; काय आहे प्रयोग?

Green Color Paddy शेतीत विविध नावीन्यपूर्ण प्रयोग करणारे प्रगतशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी यंदा व्हिएतनामस्थित ग्रीन राईसची यशस्वी लागवड केली. ...

शेतकरी धान बोनसच्या प्रतीक्षेत; शेतकऱ्यांना दिवाळी अंधारात जाण्याची भीती - Marathi News | Farmers are waiting for paddy bonus; Farmers fear going into Diwali darkness | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी धान बोनसच्या प्रतीक्षेत; शेतकऱ्यांना दिवाळी अंधारात जाण्याची भीती

खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये शासकीय व आदिवासी खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्या तब्बल ३ हजार ७८२ वनपट्टाधारक आणि इतर शेतकऱ्यांना अद्यापही बोनसची रक्कम मिळालेली नाही. ...

बाजारात १० ते १२ हजार रुपये क्विंटल भाव मिळणाऱ्या 'ह्या' भाताने आदिवासी शेतकऱ्यांची राने बहरली - Marathi News | Tribal farmers fields have flourished with this rice, which fetches Rs 10,000 to Rs 12,000 per quintal in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात १० ते १२ हजार रुपये क्विंटल भाव मिळणाऱ्या 'ह्या' भाताने आदिवासी शेतकऱ्यांची राने बहरली

Kal Bhat भाताचे पीक सध्या शेतात उभे असून त्याचा सुगंध सर्वदूर पसरला आहे. या काळभाताला बाजारात १० ते १२ हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. भाव मिळू लागल्याने शेतकरीही त्याकडे आकर्षित झाला आहे. ...

कीडनाशक, गोळ्यांऐवजी 'हे' वापरा, गहू, तांदळाला कीड लागणार नाही, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Natural remedies prevent wheat and rice from being affected by pests | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कीडनाशक, गोळ्यांऐवजी 'हे' वापरा, गहू, तांदळाला कीड लागणार नाही, वाचा सविस्तर 

Agriculture News : अनेकदा आपल्या घरात गहू, तांदूळ, कडधान्यांना भुंगा, सोंड वा इतर कीड लागू नये म्हणून.... ...

यावर्षी गहू आणि तांदळाचे जागतिक उत्पादन किती असेल? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news gahu Tandul Utpadan global production of wheat and rice this year Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यावर्षी गहू आणि तांदळाचे जागतिक उत्पादन किती असेल? जाणून घ्या सविस्तर 

Wheat Paddy Production : संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) २०२५ पर्यंत जागतिक धान्य उत्पादनासाठी नवीन अंदाज जाहीर केला आहे. ...

कराडच्या शेतकऱ्यांनी शुगर फ्री भात उत्पादनाचा प्रयोग केला यशस्वी; चार राज्यांत होतेय ऑनलाईन विक्री - Marathi News | Karad farmers successfully experiment with sugar-free rice production; Online sales are taking place in four states | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कराडच्या शेतकऱ्यांनी शुगर फ्री भात उत्पादनाचा प्रयोग केला यशस्वी; चार राज्यांत होतेय ऑनलाईन विक्री

Sugar Free Rice कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक हे बासमती तांदळासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. त्यातच आता येथील प्रगतशील सूर्यवंशी पिता-पुत्र शेतकऱ्यांनी शुगर फ्री भाताच्या लागण केली आहे. ...