किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
ओसामा बिन लादेन, फोटो FOLLOW Osama bin laden, Latest Marathi News
Story Behind al-Zawahiri's Death: ड्रोन अमेरिकेचा होता, तर पाकिस्तानी आयएसआयचा चिफ अमेरिकेत काय करत होता? ज्या अमेरिकी किलर ड्रोनला रस्ता देण्यासाठी इम्रान खान विरोध करायचे त्याला अचानक परवानगी कशी काय मिळाली? ...
स्वतः अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनीच जवाहिरीचा खात्मा केल्याची पुष्टी केली आहे. ...
India in United Nations : दहशतवादाला खतपाणी घालण्यावरून अनेकदा भारत आणि अन्य देशांनी पाकिस्तानवर निशाणा साधला होता. ...
Osama and Ibrahim Bin Laden: अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात इब्राहिम बिन लादेनचे आलिशान घर आहे. ...
लादेनला पाकिस्तानातील एबटाबादमध्ये मारण्यात आलं होतं. जिथे तो राहत होता तिथे कोणताही कॉम्प्युटर नव्हता आणि ना इंटरनेट कनेक्शन होतं. या घरात लादेन २२ लोकांसोबत राहत होता. ...