पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
भारताने ७ मे रोजी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी अड्डे उडवले. या मोहिमेबद्दल अमेरिकेला माहिती होती, अशी माहिती आता समोर आली आहे. ...
माजी सैनिक गरज सिंह हेही पंजाब रेजिमेंटचाच भाग होते. याच रेजिमेंटमध्ये पवन कुमारही तैनात होते. पुंछमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात त्यांना हौतात्म्य आले आहे. गरज सिंह यांना आपल्या मुलाच्या बलिदानाची माहिती शनिवार सकाळी 8.30 वाजण्याच्या ...