पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’चे दिलेले घाव पाकिस्तान कधीही विसरू शकणार नाही. भारत जगातील तिसरी मोठी आर्थिक शक्ती होण्याच्या मार्गावर आणखी ताकदीने घोडदौड करू शकणार आहे. ...
कुठे नवरदेवाचा पोशाख काढून जवानांनी वर्दी चढवून सीमेकडे प्रस्थान केले, तर कुणी मेहंदीने रंगलेल्या हातांनीच बंदूक हाती घेतली. या क्षणी नववधू व नातेवाईकांच्या डोळ्यांत अश्रूंची धार होती, पण त्यामागचा अभिमानही स्पष्ट जाणवत होता. ...