Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India Pakistan War, Dharamshala IPL Match Players Updates: बीसीसीआय खेळाडूंना धर्मशाला शहरातून बाहेर काढण्यासाठी उना येथून एक विशेष ट्रेनची व्यवस्था करत आहे. ...
India pakistan war update: भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने गुरूवारी रात्री ९ वाजता अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर सीमावर्ती राज्यांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. ...
India Pakistan War : जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने विनाकारण गोळीबार केला, याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. ...
India Attack on Pakistan: भारताने लाहोरवर आकाशसह तीन प्रकारची मिसाईल डागण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या ठिकाणांना लक्ष्य करून आगळीक केली आहे. ...
India Pakistan War, Missile Drone Attack Location: भारताच्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने हवेतच सर्व क्षेपणास्त्रे नष्ट केली. कोणत्याही क्षेपणास्त्रांना हल्लाची संधी मिळू दिली नाही. ...