Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Nagpur Crime News: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याविरोधात सोशल माध्यमांवर गरळ ओकणाऱ्या नक्षलसमर्थक तरुणाला नागपुरातील हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. त्याने देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप आहे. सरकारविरोधात संघर्ष पुकारण्याची त्याची तयारी होती. ...
India Pakistan News Latest: पाकिस्तानी लष्कराने अचानक भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्यासाठी मिसाईल, ड्रोन डागले. त्यानंतर सीमेवर तणाव वाढला आहे. ...
Operation Sindoor S-400 Defence System: रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांत अमेरिकेने खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेला त्यांची एअऱ डिफेन्स सिस्टीम भारताच्या गळ्यात मारायची होती. ...