वाडीवºहे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने आॅनलाइन शिक्षणाचा प्रयोग सुरू केला असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग खूपच अडचणीचा ठरू पाहत आहे. ...
लखमापूर : कोरोनाने देशाच्या प्रत्येक ठिकाणी त्यात शहरी व ग्रामीण भागातही आता रुग्ण सापडत असल्यामुळे शासनाने शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गासाठी शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून आॅनलाइन अभ्यास प्रणाली अवलंबिली, या योजनेस शहरी भागात चांगला प्र ...
येवला : आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने सादर केलेल्या प्रस्तावाला आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी तत्काळ प्रतिसाद दिला असून, पाडवी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झूम अॅपवर बैठक घेतली. बैठकीत आश्रमशाळा सुरू करण्याबाबत विविध अंगाने चर ...
लोकमत न्यूज नेटवर्क येवला : कोरोना संसर्ग काळात आॅनलाइन शिक्षणाची सर्वच सोशल माध्यमावर वावटळ उठली असून, ज्या ग्रामीण, कष्टकरी, मजूर, कामगार, डोंगराळ-दुर्गम भागात इंटरनेट अथवा सोशल मीडिया पोहचू शकत नाही, आर्थिक स्थितीमुळे ज्या पालक-विद्यार्थ्यांकडे स् ...
सायखेडा : कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बंद असलेले हॉटेल, रेस्टॉरंट आणि कांद्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे शहरी भागातील नाश्ता सेंटर बंद असल्याने कांद्याच्या मागणीत मोठी घट झालीआहे. किरकोळ बाजारात गिºहाईक खरेदीला जात नसल्याचा मोठा फटकादेखी ...