काय सांगताय...कांदा फक्त ३० रुपये प्रतिकिलो! कुठे? आम्हालाही मिळेल का? अशाच प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे. सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने शेतमालाचे भाव गगणाला भिडले आहे. सध्या किरकोळ बाजारात कांदा ७० ते ८० ...
लासलगाव येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर कांद्याची विक्र ी करणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवार, दि. १३ पासून वजनमापानंतर आडत दुकानातच हिशेबपावती तयार करून रोखीने रक्कम देण्याचा निर्णय बाजार समिती व व्यापाºयांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ...
गुजरात व दक्षिणेकडील राज्यात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने कांद्याला ६०१७ रु पये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. शनिवारी उपबाजारात ७८ वाहनांमधून १६०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल ६०१७ किमान ४६५०, तर सरासरी ५७११ रु पये अशा दराने कांदा व्यापाऱ्यांनी ...
बाजार समितीमध्ये एका व्यापाऱ्याने इजिप्त येथून आयात केलेल्या कांद्यापैकी शिल्लक राहिलेला तीस क्विंटल कांदा दोन वाहनांतून विक्रीसाठी आणला होता. त्या कांद्याला जास्तीत जास्त ३६३६ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. इजिप्तच्या कांद्याला जरी बाजारभाव मिळाला अस ...
गेल्या चार-पाच दिवसांपासून घाऊक बाजारात सरासरी पन्नाशीपर्यंत पोहोचलेल्या कांद्याच्या दरात एकदम घसरण झाली. कांद्याला किमान १५, तर कमाल ५० रुपये, तर सरासरी ३० रुपयांपर्यंत दर राहिला. बटाट्याच्या दरात मात्र फारसा चढउतार दिसत नाही. ...
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. ६) कांद्याला किमान २०००, कमाल ४९५० रुपये व सरासरी ४४५१ रुपये दर मिळाला, तर काही शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान ११००, कमाल ३६०१ रुपये व सरासरी ३००० रुपये दर मिळाला. ...