लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

नागपुरात कांद्याची आवक वाढली, दर्जा निकृष्ट - Marathi News | Onion arrives in Nagpur, quality deteriorates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कांद्याची आवक वाढली, दर्जा निकृष्ट

परतीच्या पावसामुळे काढणीस आलेला कांदा खराब झाल्याने कळमना ठोक बाजारात येणाऱ्या कांद्याचा दर्जा निकृष्ट आहे. चांगल्या प्रतवारीचा कांदा ४० ते ५० रुपये आणि तोच कांदा किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलो आहे. ...

कांदाभाव वाढीने कोडमडले गृहिणींचे बजेट - Marathi News | Housewives' budget coded by onion growth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदाभाव वाढीने कोडमडले गृहिणींचे बजेट

देवळा : कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शहरी भागातील गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले, अशा आशयाच्या विविध माध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या वार्तांमुळे ग्रामीण भागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

कांद्याचा भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Agitated farmers of onion prices in ahmadnagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांद्याचा भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन

नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत आज कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. ...

पावसाने भिजलेला वीस ट्रक कांदा सडला, विक्रीविना पडला - Marathi News | Twenty-four trucks soaked by rain, the onion decayed, and fell without sales | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पावसाने भिजलेला वीस ट्रक कांदा सडला, विक्रीविना पडला

सोलापूर बाजार समिती; नासलेल्या कांद्याची सोलापूर बाजार समितीत दुर्गंधी ...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी - Marathi News | Water in the eyes of farmers who grow onions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

पावसामुळे पीक पाण्यात : खराब झालेल्या कांद्याला मुंबईत दोन रुपये भाव ...

कांदा शंभरीपार; केंद्रीय मंत्री म्हणतात, आता तुम्हीच सांगा भाव कसे खाली आणायचे ते  - Marathi News | Onion price cross 100 Rupees mark; Union Minister says, Now tell yourself how to bring prices down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांदा शंभरीपार; केंद्रीय मंत्री म्हणतात, आता तुम्हीच सांगा भाव कसे खाली आणायचे ते 

अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने देशातील बाजारांमध्ये कांद्याचे भाव भडकले आहेत. ...

कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यात पाणी - Marathi News | Water brought into the eyes of housewives by onion | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यात पाणी

भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांदा नियार्तीवर बंदी आणली होती. मात्र, त्याचा परिणाम सध्या कांद्याच्या भावात झालेला दिसत नाही. उलट कांद्याचे भाव वाढतच आहेत. सप्टेंबर महिन्यात महापुराने पुणे आणि नाशिक जिल्ह्यात कांदा साठवण चाळीमध्ये पाणी शिरले होते ...

पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने राज्यभर कांद्याची टंचाई सुरूच - Marathi News | Onion scarcity continues throughout the state due to loss of crops due to rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने राज्यभर कांद्याची टंचाई सुरूच

घाऊक बाजारात दर ७० रुपयांवर : आवक सुरळीत होण्यास एक महिना लागणार ...