कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कांदा दराच्या चढ-उतारामुळे कधी शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. आॅक्टोबर महिन्यात बाजारात आलेल्या लाल (रांगडा) कांद्याला चांगला भाव मिळून शेतकरी वर् ...
निम्न प्रतिचा कांदा हा १५०० ते ३००० हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. हाच कांदा बाजार समितीतून व्यावसायिकांनी खरेदी केल्यानंतर त्याची दामदुप्पट म्हणजे ६० ते ८० रूपये किलो दराने विक्री होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. ...
वणी : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक मंदावल्याने दर तेजीत आहेत. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या तुलनेत दिंडोरी बाजार समितीच्या वणी उपबाजारात कांद्याला ६११६ रुपये असा द ...
कांद्याचा प्रश्न राज्यात आणि देशात ज्वलंत झालेला आहे. माझा नेहमीचा प्रश्न आहे, कांदा परवडत नसेल तर तो खाऊ नका त्यामुळे काही फरक पडत नाही. किमान माझ्या शेतकऱ्याला दोन पैसे तरी मिळतील. ...
देशांतर्गत मागणी वाढल्याने बुधवारी (दि. २३) कांद्याला ४०१९ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. ५८ वाहंनामधून १५०० क्विंटल कांदा वणीच्या उपबाजारात विक्रीसाठी उत्पादकांनी आणला होता. कमाल ४०१९, किमान ३३००, तर सरासरी ३८०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी-विक्रीचे व ...