लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर पण 'या' ठिकाणी फक्त 35 रुपये किलो, खरेदीसाठी आहे अट - Marathi News | telangana government to sell onion at rs 35 per kg in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर पण 'या' ठिकाणी फक्त 35 रुपये किलो, खरेदीसाठी आहे अट

Onion News : गेल्या काही दिवसांपासून कांद्यांचे दर वाढतच आहेत. मात्र तेलंगणामध्ये 35 रुपये किलोने कांदा विकला जात आहे. मात्र कांदे खरेदी करण्यासाठी दुकानदाराला ओळखपत्र दाखवणं गरजेचं आहे.  ...

पिंपळगावी दर घसरताच कांदा लिलाव बंद - Marathi News | Onion auction closed as soon as prices fall in Pimpalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी दर घसरताच कांदा लिलाव बंद

पिंपळगाव बसवंत : कांदा निर्यातबंदीत शिथिलता आणि व्यापाऱ्यांवर फक्त दोनच टन कांदा साठवणुकीचे निर्बंध आणल्याच्या निर्णयानंतर शनिवारी (दि. २४) पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदा दरात क्विंटलमागे २२०० रुपयांनी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. शे ...

एक हजार मे. टन कांदा साठवणूक प्रकल्प - Marathi News | In a thousand Ton onion storage project | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक हजार मे. टन कांदा साठवणूक प्रकल्प

नायगाव : जिल्ह्यात कांदा उत्पादनात अग्रेसर असलेला तालुका म्हणून सिन्नरची ओळख आहे. याच तालुक्यातील नायगाव खोऱ्यात महाएफपीसी व नाफेड ... ...

कांद्याचे भाव झाले कमी; १० हजारांवरून ७ हजारांवर - Marathi News | Onion prices down From 10 thousand to 7 thousand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांद्याचे भाव झाले कमी; १० हजारांवरून ७ हजारांवर

सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक दर ७ हजार ५०० रुपये मिळाला. उमराणा बाजार समितीत मंगळवारी ८ हजार ६००रुपयावर गेलेला कांदा गुरुवारी ८ हजारावर आला. लासलगाव बाजार समितीत ७ हजार ८०० रुपयाने विक्री झालेला कांदा गुरुवारी ७ हजारावर आला. ...

लासलगावी कांदा भावात घसरण - Marathi News | Lasalgaon onion prices fall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी कांदा भावात घसरण

कांदा भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने आयात कांद्याला घातलेल्या पायघड्या, आयातीला दिलेली विशेष सूट तसेच बफर स्टॉकमधील कांदा बाजारात येणार असल्याचा परिणाम म्हणून गुरुवारी (दि.२२) भावात एकाच दिवशी ८०० रुपयांची घसरण झाल्याचे चित्र येथील कांदा बाजा ...

डिसेंबर अखेरपर्यंत कांदा ‘भाव’ खाणार - Marathi News | By the end of December, the onion will be eaten | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डिसेंबर अखेरपर्यंत कांदा ‘भाव’ खाणार

नाशिक : सततच्या पावसाच्या सोबतीलाच अतिवृष्टीमुळे खरिपाच्या कांद्याचे झालेले अतोनात नुकसान तर,दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला होत असलेली वाढती मागणी त्यातच लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे सर्वत्र उपहा ...

कांद्याचे दर गेले शंभरीपार, आयातीचे नियम शिथिल - Marathi News | Onion prices have gone up by hundreds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांद्याचे दर गेले शंभरीपार, आयातीचे नियम शिथिल

कांद्याचे दर १ ऑक्टोबरला १० ते २० रुपये प्रतिकिलो होते. २० दिवसांत हे दर चार ते पाच पट वाढले आहेत. दसऱ्यापूर्वीच कांद्याने शंभरी गाठली आहे. ...

नवीन पीक येण्यास उशीर ; कांद्याचा तुटवडा कायम राहणार - Marathi News | Late arrival of new crop; The shortage of onions will continue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवीन पीक येण्यास उशीर ; कांद्याचा तुटवडा कायम राहणार

नाशिक : राज्यात अद्याप परतीच्या पावसाचा जोर कायम असून त्याचा कांदा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांमध्ये व्यक्त केली जात आहे. ...