Lasalgaon onion prices fall | लासलगावी कांदा दरात घसरण

लासलगावी कांदा दरात घसरण

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ व लाल कांदा आवक वाढली असून, बाजारभाव कमी झाल्याने कांदा उत्पादकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मंगळवारी (दि.२४) उन्हाळ कांदा आवक ९८६ वाहनांतून होऊन अंदाजे ११ हजार ९५ रुपये क्विंटल, तर ७३ वाहनांतील लाल कांदा आवक होऊन तो ७६५ रुपये क्विंटल या दराने विक्री झाला.

 

उन्हाळ कांदा किमान १२८१, कमाल ४२१५, तर सरासरी ३३५० रुपये तर लाल कांदा किमान १५०१ ते ४८९९ व सरासरी ३८०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला.

Web Title: Lasalgaon onion prices fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.