लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

कांदा निर्यात खुली झाल्याची चर्चा, आज लासलगावमध्ये बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव काय? - Marathi News | Latest News Todays Morning onion market price in Maharashtra see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यात खुली झाल्याची चर्चा, आज लासलगावमध्ये बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव काय?

आजच्या सकाळ सत्रात राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात.. ...

Onion Market निर्यातबंदी उठल्याने नगरमध्ये कांदा बाजारभाव वाढला; कसा मिळतोय दर - Marathi News | As the export ban lifted, onion market prices increased in the nagar; How are you getting the rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market निर्यातबंदी उठल्याने नगरमध्ये कांदा बाजारभाव वाढला; कसा मिळतोय दर

शासनाने निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी नगर तालुका बाजार समितीत कांद्याचे दर प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी वाढले. गेले दोन महिने कांद्याचे दर एक ते दीड हजारांवर होते. मागील वर्षी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. ...

शेतकरी धास्तावले! वाढत्या तापमानामुळे गव्हाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता - Marathi News | Farmers scared! Wheat production is likely to decline due to rising temperatures | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी धास्तावले! वाढत्या तापमानामुळे गव्हाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता

निसर्गचक्रातील बदलाचा परिणाम, संकटांची मालिका सुरूच... ...

निर्यात खुली झाल्यावर शिवजयंतीला कांदा वधारला, पण संभ्रम कायम. वाचा ग्राऊंड रिपोर्ट - Marathi News | Onions rates increased on ShivJayanti in Lasalgaon apmc, but confusion is still there after onion export ban lifted | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यात खुली झाल्यावर शिवजयंतीला कांदा वधारला, पण...

कांदा निर्यातबंदी (onion export ban) मागे घेतल्याच्या चर्चेनंतर लासलगाव बाजारसमितीची उपबाजार समितीमध्ये काय वास्तव होते, भाववाढ झाली का? शेतकऱ्यांचे म्हणणे काय आहे? याचा हा ग्राऊंड रिपोर्ट. ...

अपेडाद्वारे केळीची विदेशवारी, समुद्रमार्गे रशियाला वीस टन केळीची निर्यात  - Marathi News | Latest News Export of twenty tons of bananas to Russia by sea through Apeda | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अपेडाद्वारे केळीची विदेशवारी, समुद्रमार्गे रशियाला वीस टन केळीची निर्यात 

अपेडाच्या माध्यमातून भारतातून परदेशात समुद्रमार्गे केळी निर्यात करता येणार आहेत. ...

शिवजयंतीनिमित्त अनेक बाजार समित्या बंद, चालू बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News market yard closed for shivjayanti todays market price of onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिवजयंतीनिमित्त अनेक बाजार समित्या बंद, चालू बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला? 

आज सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह असून जयंतीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश बाजार समित्या बंद आहेत. ...

Onion Export Ban Lift : "व्वा रे सरकार! शेतकऱ्यांचा कांदा संपला, व्यापाऱ्याकडील कांद्यासाठी निर्यातबंदी उठवली"; शेतकऱ्यांचा संताप - Marathi News | Onion Export banned Farmers run out of onions export ban lifted for onion from traders Farmers angery | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Export Ban Lift : "व्वा रे सरकार! शेतकऱ्यांचा कांदा संपला, व्यापाऱ्याकडील कांद्यासाठी निर्यातबंदी उठवली"; शेतकऱ्यांचा संताप

"खरिपातच टँकरने पाणी घालून कांदा वाढवला होता पण दर मिळाला फक्त १६ रूपये" ...

कांदा निर्यातबंदी हटली; आज कांद्याला काय बाजारभाव मिळाला, जाणून घेऊ - Marathi News | Onion export ban lifted; Let's know the market price of onion today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यातबंदी हटली; आज कांद्याला काय बाजारभाव मिळाला, जाणून घेऊ

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जाणून घेऊ यात आजचे कांदा बाजारभाव काय आहेत ते. ...