लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

शेतकऱ्यांना बसला फटका; बाजारातील आवक घटली - Marathi News | Farmers hit; less market incoming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना बसला फटका; बाजारातील आवक घटली

उन्हाळ कांद्याच्या दरात गेल्या ६ दिवसांमध्ये ३०० रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाली असून, महागाईनुसार कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कांद्याची लागवड करून चूक केली का, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे? ...

Onion Market : सोलापूरला सर्वाधिक आवक, तर नागपूरला लाल कांद्याला सर्वाधिक भाव, आजचे कांदा दर  - Marathi News | Onion Market: Solapur has the highest arrival, while Nagpur has the highest price for red onion, today's onion price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : सोलापूरला सर्वाधिक आवक, तर नागपूरला लाल कांद्याला सर्वाधिक भाव, आजचे कांदा दर 

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याची आवक घटल्याचे दिसून आले, बाजारभाव कसा होता? हे पाहुयात.. ...

राज्यात उन्हाळ कांद्याची आवक घटली, सकाळ सत्रात काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Todays summer market price in morning session in nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात उन्हाळ कांद्याची आवक घटली, सकाळ सत्रात काय भाव मिळाला? 

राज्यातील बाजार समित्यांमध्ये लाल आणि उन्हाळ कांदा मिळून 'इतक्या' क्विंटल कांद्याची आवक झाली. ...

Onion Market : लाल उन्हाळपेक्षा चिंचवड कांद्याला चांगला बाजारभाव, आजचे कांद्याचे सविस्तर दर  - Marathi News | Latest News 19 march Todays Onion Market Price in nashik and maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लाल उन्हाळपेक्षा चिंचवड कांद्याला चांगला बाजारभाव, आजचे कांद्याचे सविस्तर दर 

राज्यातील एक दोन बाजार समित्या सोडल्या तर सर्वच बाजार समित्यांमध्ये बाजारभाव तळाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Onion Market : सकाळ सत्रात कांद्याची आवक घटली, लाल कांद्याला सरासरी काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Todays Onion Morning session market prices in nashik with maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : सकाळ सत्रात कांद्याची आवक घटली, लाल कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? 

आजच्या सकाळ सत्रामध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला, हे समजून घेऊयात.. ...

कुठल्या बाजार समितीत ज्वारीला चांगला भाव मिळतोय, जाणून घ्या आजचे दर  - Marathi News | Latest News Todays Sorghum Market Price in maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुठल्या बाजार समितीत ज्वारीला चांगला भाव मिळतोय, जाणून घ्या आजचे दर 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीला काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊयात.. ...

Onion Market : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय बाजारभाव मिळाला? आजचे सविस्तर दर  - Marathi News | Latest News 18 march Todays Onion Market price in nashik and maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय बाजारभाव मिळाला? आजचे सविस्तर दर 

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये सर्वाधिक लाल कांद्याची आवक झाली, कुठे काय भाव मिळाला, हे पाहुयात.. ...

कांदा निर्यातीची बोली लागली २९ रुपयांची, शेतकऱ्यांना मिळतात १२ रुपये - Marathi News | why onion farmers are getting low price even after Onion export decision, Know the fact | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यातीची बोली लागली २९ रुपयांची, शेतकऱ्यांना मिळतात १२ रुपये

केंद्र सरकारने बांग्लादेशासह युएईसाठी एकूण ६४ हजार मे. टन कांदा निर्यातीचा निर्णय घेतला, मात्र या निर्णयाचे कवित्व अजूनही संपताना दिसत नसून या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीचाही फायदा होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ...