West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
Omicron Variant latest news FOLLOW Omicron variant, Latest Marathi News दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
ज्या लोकांनी बूस्टर डोस घेतला आहे त्यांच्यासाठी सामान्य सर्दी-तापासारखं हे दिसून येते. दोन दिवसानंतर पुन्हा तुम्ही रेग्युलर रुटीन सुरु करु शकता. ...
ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा अंदाज : २८ हजार बेड राखीव ...
Omicron Variant in Marathwada: उस्मानाबादमध्ये ५ नवे रुग्ण; औरंगाबाद, जालना, लातूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची वाढ ...
Omicron Prevention : तज्ञांच्या मते, ओमिक्रॉन हा कोरोनाचा असा एक प्रकार आहे, ज्याचा लसीकरण झालेल्या लोकांवर देखील परिणाम होत आहे. ...
जोतिकाचे वडील नागराज यांचे अलीकडेच डिसेंबरमध्ये निधन झालं होतं. ...
रविवारी कोरोनाचे ८३२ तर ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेल्या २१ रुग्णांची भर पडली. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४,९७,५८८ झाली असून ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ५१ वर पोहोचली आहे. ...
देशात आलेल्या कोरोनाच्या लाटेचं आव्हान रोखण्यासाठी सज्ज राहा असे निर्देश पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना दिले. ...
Delhi Corona News: दिल्लीत कोव्हिड-19 आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या वेगाच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यूसह सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. ...