दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
विनामास्क प्रवास करणारा प्रवासी ज्या वाहनातून प्रवास करीत असेल त्या वाहनचालकांवर दंड थोपाटण्यात येणार आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर चाप बसणार आहे. ...
जगभरातील डॉक्टर्स आणि आरोग्य तज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) क्लिनिकल अहवाल सादर केला आहे. यात दक्षिण आफ्रिकेत 2 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांचे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण वाढल्याचे म्हटले आहे. ...