लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Pune Fights Omicron: ओमायक्रॉनबाधितांच्या संपर्कातील आणखी १७ जणांना ‘नो टेन्शन’ - Marathi News | omicron variant man related contact peoples are omicron negative in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Fights Omicron: ओमायक्रॉनबाधितांच्या संपर्कातील आणखी १७ जणांना ‘नो टेन्शन’

शहरात पहिला रुग्ण सापडल्याने संसर्गाचा वेग वाढेल का, अशी भीती व्यक्त होत असताना संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने दिलासा व्यक्त करण्यात आला आहे. ...

Omicron Variant : ओमायक्रॉन बाधितांना श्वासाचा किती त्रास होतो? मृत्यूचा धोका किती? खुद्द द.आफ्रिकेतील डॉक्टरांनीच सांगितलं! - Marathi News | Corona Virus Omicron variant symptoms condition of infected patients according to south africa epicenter india risk | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉन बाधितांना श्वासाचा किती त्रास होतो? मृत्यूचा धोका किती? द.आफ्रिकेतील डॉक्टरांनीच सांगितलं

प्रिटोरिया येथे द स्टिव्ह बायको आणि शॉने जिल्हा रुग्णालयात 14 ते 29 नोव्हेंबर दरम्यान 166 नवे रुग्ण दाखल करण्यात आले होते. यांपैकी 42 रुग्ण अद्यापही रुग्णालयात दाखल आहेत. ...

Corona Vaccination: पुणे महापालिकेला मिळाले लसीचे 'दोन लाख' डोस - Marathi News | Pune Municipal Corporation received two lakh doses of corona vaccine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination: पुणे महापालिकेला मिळाले लसीचे 'दोन लाख' डोस

महापालिकेकडे शासनाकडून आलेल्या लसीपैकी सद्यस्थितीला ४० हजाराहून अधिक लससाठा शिल्लक आहे ...

Omicron Variant : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटवर Pfizer च्या लसीचा परिणाम फारच कमी, लॅब टेस्टचा मोठा खुलासा - Marathi News | CoronaVirus South africa study suggests pfizer vaccine may only partially protect against omicron variant | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटवर 'या' लसीचा परिणाम फारच कमी, लॅब टेस्टचा मोठा खुलासा!

या अभ्यासात आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते आणि ज्यांना आधी संसर्ग झाला होता, अशा लोकांच्या बहुतेक प्रकरणांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंट निष्प्रभ ठरला. ...

Omicron Variant: ओमायक्रॉन व्हेरिएंट हातपाय पसरतोय मग बूस्टर डोस देण्यात अडचण काय? - Marathi News | Coronavirus: Omicron variant is spreading in world so what is the problem in giving booster dose? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओमायक्रॉन व्हेरिएंट हातपाय पसरतोय मग बूस्टर डोस देण्यात अडचण काय?

सिरम इन्स्टिट्यूट, मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य शासन अशा सर्व घटकांकडून केंद्र शासनाकडे बूस्टर डोसला संमती देण्याची मागणी करण्यात आली आहे.  ...

Omicron: ‘त्या’ प्रवाशांच्या संपर्कातील ३१४ जण कोरोना निगेटिव्ह; मुंबईकरांना दिलासा - Marathi News | Omicron: 314 people corona negative who was contacts of 'infected' passengers; Relief to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ प्रवाशांच्या संपर्कातील ३१४ जण कोरोना निगेटिव्ह; मुंबईकरांना दिलासा

सध्या ११ जणांचा अहवाल प्रतीक्षेत, कोविडचा नवीन व्हेरिएंट असलेला ओमायक्रॉन विषाणू वेगाने पसरत असल्याचे परदेशात आढळून आले आहे.   ...

Omicron Variant: ओमायक्रॉनची भीती! मध्य प्रदेशात जर्मन नागरिकानं वाढवलं टेन्शन; लग्न सोहळ्यात हजेरी - Marathi News | Omicron Variant: Increased Tensions by German Citizens in Madhya Pradesh for attending marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनची भीती! लग्नात हजेरी लावलेल्या जर्मन नागरिकानं वाढवलं टेन्शन

कोरोना पाॅझिटिव्ह, केरळात १० पैकी ८ रुग्णांना ओमायक्राॅन नाही ...

विदेशातून ४३ व्यक्ती दाखल, कुणालाही संसर्ग नाही - Marathi News | 43 people admitted from abroad, no one infected | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आरोग्य विभागाने नमूने पाठविले तपासणीसाठी

भंडारा जिल्ह्यात अबुधाबी, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, टान्झानिया, स्विडन या देशांतून ही मंडळी दाखल झाली आहेत. आफ्रिका खंडात या व्हेरिएंटचा संसर्ग पुढे आल्याने तेथून आलेल्यांवर करडी नजर आहे. टान्झानिया येथून एक व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाली असून, ती हायर ...