Obc reservation, Latest Marathi News
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी आंदोलकांनी मातोश्रीवर धडक दिली. ...
मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने मनोज जरांगे पाटील मराठा समाजातील नेत्यांशी, संघटनांशी संवाद साधून पुढील दिशा ठरवणार आहेत. ...
मराठा-ओबीसी आरक्षण वादावरून प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला असून फडणवीसांवरही आरोप केले आहेत. ...
प्रश्न: मनोज जरांगे यांच्या पाठीमागे तुम्ही आहात का? शरद पवार: किल्लारी भूकंपदेखील माझ्यामुळे! ...
मराठा-ओबीसी आरक्षण वादात सरकारने सुसंवाद साधून चर्चेतून मार्ग काढावा अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. ...
ओबीसींचे आरक्षण कायमस्वरूपी स्थगित करण्याचा डाव आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...
Prakash Ambedkar News: एससी आणि एसटी यांचे आरक्षण संविधानिक झालेले आहे. त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षण सुद्धा संविधानिक झाले पाहिजे अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...
प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. ...