लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण, मराठी बातम्या

Obc reservation, Latest Marathi News

‘सगेसोयरे’मुळे ओबीसीच नव्हे तर एससी, एसटी आरक्षणावरही गदा; हाकेंचा दावा - Marathi News | lakshman hake criticizes maratha reservation agitation manoj jarange patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘सगेसोयरे’मुळे ओबीसीच नव्हे तर एससी, एसटी आरक्षणावरही गदा; हाकेंचा दावा

ओबीसीच्या आंदोलनाकडे फिरकत नाही, तर दुसरीकडे जरांगे यांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालता, अशी टीका हाके यांनी यावेळी सरकारवर केली. ...

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला - Marathi News | The health of the hunger strikers deteriorated; Aggressive OBC protesters blocked the Dhule-Solapur highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला

डॉक्टरांकडून उपचार घेण्याची विनंती; उपचारास उपोषणकर्त्यांचा नकार ...

मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; लक्ष्मण हाके यांचा सनसनाटी आरोप - Marathi News | decision to end OBC reservation only with the consent of the Chief Minister; Laxman Hake's sensational allegation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; लक्ष्मण हाके यांचा सनसनाटी आरोप

ओबीसी आरक्षण बचावसाठी बेमुदत उपोषणाचा सहावा दिवस ...

"सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा"; लक्ष्मण हाकेंचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही - Marathi News | "The government should take a decision in the cabinet", OBC leader Laxman Hake's delegation will not go to meet the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा"; हाकेंचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही

ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीचा निर्णय ...

...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा - Marathi News | I will rejoin the movement of OBCs Minister Chhagan Bhujbals warning to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा

लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्या निवडणुकीत ओबीसी समाजाने घेतलेल्या भूमिकेबाबत या बैठकीत चर्चा झाली. ...

ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला - Marathi News | OBC leaders began to unite! "Tell me how the reservation will not be shocked"; pankaja, Dhananjay Munde visit Laxman Hake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला

भुजबळ यांनी आपणही हाकेंसोबत उपोषणाला बसणार असल्याचा शब्द कार्यकर्त्यांना दिला आहे. तर पंकजा मुंडे यांनी हाकेंची भेट घेत सरकारकडेच मागणी केली आहे. ...

शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ; ओबीसी आरक्षण बचावचे हाके, वाघमारे उपोषणावर ठाम - Marathi News | Courtesy of state government delegation fruitless; Laxman Hake, Navnath Waghmare of OBC reservation defense insists on hunger strike | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ; ओबीसी आरक्षण बचावचे हाके, वाघमारे उपोषणावर ठाम

लक्ष्मण हाकेंच शिष्टमंडळ मुंबईला चर्चेसाठी जाणार ...

हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके  - Marathi News | No treatment without written assurance - Laxman Hake  | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 

हाके व वाघमारे यांची प्रकृती खालावली; उपोषणाचा चौथा दिवस ...