Congress Harshwardhan Sapkal News: आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणना हाच रामबाण उपाय आहे. पण भाजपा सरकार मात्र त्याबाबत फारसे अनुकुल दिसत नाही, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ...
CM Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटिअरसंर्भात काढलेल्या जीआरवर ओबीसी संघटना व नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...
Nagpur : एक चिमुरडी तिच्या भविष्यासाठी आंदोलनात तिच्या कुटुंबियांसोबत उपस्थित झाली. सहा दिवस चाललेल्या या आंदोलनाला अखेर मराठा आरक्षण थांबल्या नंतर थांबवण्यात आले. ...
Maratha OBC Reservation: सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील शासन आदेश काढला. यातून मराठा समाजाला काहीही मिळणार नसल्याचे विनोद पाटील म्हणाले. त्यांच्यावर टीका झाली. त्यानंतर त्यांनी आकडेवारीनेच उत्तर दिले. ...