lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नुसरत भारूचा

नुसरत भारूचा

Nushrat bharucha, Latest Marathi News

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.
Read More
Nushrat Bharucha : इंडो-वेस्टर्न ड्रेसमध्ये नुसरत भरुचाने केलं सिझलिंग फोटोशूट, फोटो व्हायरल - Marathi News | Nushrat Bharucha looks sizzling in new indo-western outfit | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Nushrat Bharucha : इंडो-वेस्टर्न ड्रेसमध्ये नुसरत भरुचाने केलं सिझलिंग फोटोशूट, फोटो व्हायरल

Gashmeer Mahajani : 'गश्मीर'चा बॉलिवुड सिनेमा, 'या' अभिनेत्रीसोबत महत्वाच्या भुमिकेत दिसणार - Marathi News | gashmeer-mahajani-doing-chhori-2-horror-film-with-nusrat-bharucha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गश्मीर'चा बॉलिवुड सिनेमा, 'या' अभिनेत्रीसोबत महत्वाच्या भुमिकेत दिसणार

गश्मीर महाजनीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. गश्मीर लवकरच एका हिंदी सिनेमात दिसणार आहे.  ...

Nushrratt Bharuccha: तुम हुस्न परी ! निळ्या रंगाच्या लेहेंग्यात नुसरत भरुचा दिसली सुंदर, एथनिक लूकवर चाहते झाले फिदा - Marathi News | Nushrratt Bharuccha is looking very beautiful in blue lehenga looted party in deep neck blouse is looking very beautiful in blue lehenga looted party in deep neck blouse | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तुम हुस्न परी ! निळ्या रंगाच्या लेहेंग्यात नुसरत भरुचा दिसली सुंदर, एथनिक लूकवर चाहते झाले फिदा

Nushrratt Bharuccha Photos: नुसरत भरुचाचे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. ...

Ram Setu Movie Review : अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Ram Setu Movie Review : Akshay Kumar Jacqueline Fernandez Nushrat Bharucha starrer Ram Setu Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ram Setu Movie Review : अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू

Ram Setu Movie Review : अक्षय कुमारच्या राम सेतूमधून सात हजार वर्षांनंतर आपल्याच पूर्वजांच्या इतिहासातील पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ...

Thank God Vs Ram Setu: दुसऱ्या दिवशी ही सिंघमवर भारी पडणार Akshay Kumar? जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन - Marathi News | Thank god vs Ram Setu box office day 2 Ajay Devgn Akshay Kumar Sidharth Malhotra Jacqueline Fernandez | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Thank God Vs Ram Setu: दुसऱ्या दिवशी ही सिंघमवर भारी पडणार Akshay Kumar?

अक्षय कुमारच्या 'राम सेतू'नं अजय देवगणच्या 'थँक गॉड'पेक्षा पहिल्या दिवशी जवळपास दुप्पट कमाई केली. ...

Ram Setu Trailer Out: अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’चा रोमांचकारी ट्रेलर आऊट - Marathi News | Ram Setu trailer out Akshay Kumar Jacqueline Fernandez Nushratt Bharuchha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ram Setu Trailer Out: अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’चा रोमांचकारी ट्रेलर आऊट

Ram Setu Trailer: ‘राम सेतू’ हा अक्षयचा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. त्याआधी ‘राम सेतू’चा अ‍ॅक्शनने भरलेला ट्रेलर रिलीज झाला आहे... ...

अक्षय कुमारच्या 'राम सेतू' नवं पोस्टर रिलीज, जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | Akshay Kumar Movie Ram Setu New Poster Release Ram Setu Trailer release on 11 october 2022 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'राम सेतू' नवं पोस्टर रिलीज, जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा महत्त्वाच्या भूमिकेत

राम सेतू या चित्रपटात अक्षय कुमारने एका पुरातत्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे. ...

Ufff!! नुसरत भरूचानं बॅकलेस ड्रेसमध्ये दिल्या किलर पोझ, फोटोंवरून हटणार नाही नजर - Marathi News | nushrratt bharuccha in white backless dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ufff!! नुसरत भरूचानं बॅकलेस ड्रेसमध्ये दिल्या किलर पोझ, फोटोंवरून हटणार नाही नजर

Nushrratt Bharuccha : नुसरत तिच्या चित्रपटांसोबतच तिचा लुक्स आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. सध्या तिच्या एका फोटोशूटची चर्चा रंगलीये. ...