लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नुसरत भारूचा

नुसरत भारूचा, मराठी बातम्या

Nushrat bharucha, Latest Marathi News

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.
Read More
नुसरत भरुचाने व्हिडीओ शेअर करत सांगितला इस्रायलमधला थरारक अनुभव, म्हणाली- 'हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट... - Marathi News | Nusrat Bharucha shared the video and talk about thrilling experience in Israel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भरुचाने व्हिडीओ शेअर करत सांगितला इस्रायलमधला थरारक अनुभव, म्हणाली- 'हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट...

अभिनेत्री नुसरत भरुचाने एक व्हिडीओ पोस्ट करत इस्त्रायलमधील थरारक अनुभव शेअर केला. ...

नुसरत भरुचा सुखरुप भारतात परतली; दुबईमार्गे मुंबई विमानतळावर दाखल - Marathi News | Actress Nushrratt Bharuccha arrives at Mumbai airport from Israel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भरुचा सुखरुप भारतात परतली; दुबईमार्गे मुंबई विमानतळावर दाखल

अभिनेत्री नुसरत भरुचा इस्त्राइलमधून सुखरुप भारतात परतली आहे. ...

इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचा सुखरुप; लवकरच पोहोचणार भारतात - Marathi News | nushrat-bharucha-successfully-reached-israel-airport-soon-will-be-back-to-india-amid-israel-hamas-palestine-war | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचा सुखरुप; लवकरच पोहोचणार भारतात

Nushrat bharucha: इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरतसोबत संपर्क झाला असून ती तिथे सुखरुप आहे. ...

अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली; सिनेमाची कहाणी प्रत्यक्षात घडली - Marathi News | Actress Nushrat Bharucha Stuck In Israel Amid Ongoing War | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली; सिनेमाची कहाणी प्रत्यक्षात घडली

नुसरत भरुचासोबत संपर्क होत नसला तरी तिला सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असं तिच्या टीमकडून सांगण्यात येत आहे. ...

उज्बेकिस्तानमध्ये 'अकेली'च्या शूटिंगदरम्यान तिघे झाले गायब आणि मग..., सर्वांचे प्राण आले होते कंठाशी; वाचा हा किस्सा - Marathi News | Three people disappeared during the shooting of 'Akeli' in Uzbekistan and then..., all were killed; Read this story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उज्बेकिस्तानमध्ये 'अकेली'च्या शूटिंगदरम्यान तिघे झाले गायब आणि मग..., सर्वांचे प्राण आले होते कंठाशी; वाचा हा किस्सा

Akelli Movie : इराक-सीरियामध्ये युद्ध परिस्थिती ओढवलेली असताना, इराकमध्ये नोकरीसाठी गेलेल्या सामान्य भारतीय तरुणीची कथा म्हणजे 'अकेली'. हा चित्रपट येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. ...

नुसरत भरुचा, ईस्राइली कलाकार अन् वाळवंटातील शूटिंग; 'अकेली'चा रंजक प्रवास - Marathi News | Nusrat Bharucha, Israeli artist and shooting in the desert; An interesting journey of 'Akeli' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भरुचा, ईस्राइली कलाकार अन् वाळवंटातील शूटिंग; 'अकेली'चा रंजक प्रवास

Akelli Movie : अभिनेत्री नुसरत भरुचाचा आगामी चित्रपट अकेलीचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाची कथा एका भारतीय तरुणीभोवती फिरते. जी युद्धग्रस्त इराकमध्ये एकटी अडकते आणि इतक्या अडचणी असतानाही जिवंत राहण्यासाठी संघर ...

'अकेली'सारख्या सिनेमात काम करेन असं कधी वाटलं नव्हतं, नुसरत भरुचानं व्यक्त केली भावना - Marathi News | I never thought that I will work in a movie like 'Akeli', Nusrat Bharuch expressed his feelings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अकेली'सारख्या सिनेमात काम करेन असं कधी वाटलं नव्हतं, नुसरत भरुचानं व्यक्त केली भावना

Nushrratt Bharuccha : नुसरत भरुचा 'अकेली' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिने चित्रपट, त्याची व्यक्तिरेखा आणि चित्रपटातील इस्रायली स्टार्ससोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. ...

'हे अन्यायकारक...'; 'ड्रीमगर्ल 2' मध्ये बॉलिवूड स्टारकिडने रिप्लेस केल्यामुळे नुसरत नाराज - Marathi News | nushrratt-bharuccha-spoke-about-dream-girl-2-as-she-replaced-by-ananya-pandey-says-its-unfair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हे अन्यायकारक...'; 'ड्रीमगर्ल 2' मध्ये बॉलिवूड स्टारकिडने रिप्लेस केल्यामुळे नुसरत नाराज

Nushrratt bharuccha: आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ मधून नुसरतला वगळण्यात आलं आहे. ...