लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नुसरत भारूचा

नुसरत भारूचा

Nushrat bharucha, Latest Marathi News

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.
Read More
'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमाचा सिक्वेल येणार, कोण साकारणार मुख्य भूमिका? जाणून घ्या... - Marathi News | Kartik Aaryan To Reunite With Luv Ranjan For 'sonu Ke Titu Ki Sweety 2' Here's What We Know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमाचा सिक्वेल येणार, कोण साकारणार मुख्य भूमिका? जाणून घ्या...

'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमाच्या सिक्वेलसंदर्भात एक मोठं अपडेट आलं आहे. ...

नुसरत भरुचाची तब्येत बिघडली, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली हेल्थ अपडेट - Marathi News | Nushrratt Bharuccha facing health issues after diwali gave update on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भरुचाची तब्येत बिघडली, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली हेल्थ अपडेट

नुसरतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

गळ्यात फुलांच्या माळा अन् भोलेनाथचं दर्शन; दिवाळीत बॉलिवूड अभिनेत्रीने गाठलं केदारनाथ, शेअर केले फोटो - Marathi News | bollywood actress Nushrratt Bharuccha visits kedarnath temple shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गळ्यात फुलांच्या माळा अन् भोलेनाथचं दर्शन; दिवाळीत बॉलिवूड अभिनेत्रीने गाठलं केदारनाथ, शेअर केले फोटो

सध्या सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना मात्र बॉलिवूड अभिनेत्री केदारनाथला गेली आहे. ...

Video: नुसरत भरुचाने दिवाळीच्या आधी खरेदी केली नवी रेंज रोव्हर, स्वत:लाच दिलं खास गिफ्ट - Marathi News | Nushrratt Bharuccha buys brand new Range rover took blessing at siddhivinayak temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: नुसरत भरुचाने दिवाळीच्या आधी खरेदी केली नवी रेंज रोव्हर, स्वत:लाच दिलं खास गिफ्ट

या कारची किंमत माहितीये का? ...

नुसरत भरुचाचा हॉट लूक; सिझलिंग फोटोंनी जिंकली मनं - Marathi News | Sonu Ke Titu Ki Sweety actress Nushrat Bharucha Hot photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भरुचाचा हॉट लूक; सिझलिंग फोटोंनी जिंकली मनं

नुसरत भरुचाचे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. ...

बालपणीच्या मैत्रिणीमुळे अनन्याच्या हातून जाणार Dream Girl 3?; 'या' अभिनेत्रीची होणार एन्ट्री - Marathi News | dream-girl-3-sara-ali-khan-replaced-ananya-panday-from-ayushmann-khurrana-films- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बालपणीच्या मैत्रिणीमुळे अनन्याच्या हातून जाणार Dream Girl 3?; 'या' अभिनेत्रीची होणार एन्ट्री

Ananya pandey: अनन्या या सिनेमात लीड रोलमध्ये झळकणार आहे. मात्र, आता एक लोकप्रिय अभिनेत्री तिला रिप्लेस करणार असल्याचं म्हटलं जात आहे. ...

नुसरत भरूचाचं लाल साडीत खुललं सौंदर्य, हटणार नाही नजर - Marathi News | Nushrat Bharucha New Bold And Hot Look in red Saree Photos on Her Social Media Account | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भरूचाचं लाल साडीत खुललं सौंदर्य, हटणार नाही नजर

नुसरत आणखी एक खास आणि तितकाच स्पेशल लूक ...

नुसरत भरूचाच्या कातिल अदा! स्टायलिश लूक पाहून नेटकरी घायाळ; पाहा फोटो - Marathi News | Bollywood actress Nushrat Bharucha latest photoshoot in stylish look see her stunning photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भरूचाच्या कातिल अदा! स्टायलिश लूक पाहून नेटकरी घायाळ; पाहा फोटो

नुसरत भरूचाने आपले स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. ...