नुसरत भरूचाचं लाल साडीत खुललं सौंदर्य, हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 06:08 PM2024-04-03T18:08:18+5:302024-04-03T18:19:14+5:30

नुसरत आणखी एक खास आणि तितकाच स्पेशल लूक

'प्यार का पंचनामा', 'सोनू के टिट्टू की स्वीटी' यांसारख्या चित्रपटातून दमदार अभिनय करत घराघरांत पोहोचलेली नुसरत भरुचाला ओळखलं जातं.

नुसरत भरूचा आजकाल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

नुसरतने एक हटके फोटोशूट केलं आहे. याचे काही फोटोज तिने सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

यावेळी अभिनेत्री लाल रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

नुसरतने केस मोकळे सोडले आहेत आणि हलक्या मेकअपमध्ये तिचा लूक पूर्ण केला आहे.

नुसरतच्या या सुंदर हास्याचे चाहत्यांना वेड लागले आहे.

लाल रंगाची साडी, नेकलेस आणि मॅचिंग बांगड्या या वेशभूषेत नुसरतचं सौंदर्य खुललं आहे.

आपल्या चाहत्यांना घायाळ करणारं तिचं हे फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं आहे.

नुसरत फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला.