नुसरत भरूचाच्या कातिल अदा! स्टायलिश लूक पाहून नेटकरी घायाळ; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 05:30 PM2024-01-25T17:30:04+5:302024-01-25T17:43:12+5:30

नुसरत भरूचाने आपले स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

नुसरत भरूचा ही एक सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे.

ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.

इन्स्टाग्रामवर अनेकदा तिचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात.

अभिनेत्री तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

नुकतेचं तिनं फंकी ऑफ शोल्डर ब्लॅक टॉप आणि कार्गो स्टाइल मॅचिंग पॅन्टमध्ये फोटोशुट केलं आहे.

हे फोटो तिनं चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

यामध्ये नुसरत फारच ग्लॅमरस दिसून येत आहे. नुसरत भरुचाचं हे फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे.

या फोटोंमध्ये नुसरत सुंदर आणि वेगवेगळ्या पोज देताना दिसून येत आहे.

नुसरतचे हे फोटो पाहून चाहते तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

नुसरतचा चाहतावर्ग मोठा असून सिनेसृष्टीत ती आघाडीची अभिनेत्री आहे. नुकतेच ती 'अकेली' सिनेमात झळकली होती. 'अकेली' हा चित्रपट प्रणय मेश्राम दिग्दर्शित थ्रिलर ड्रामा आहे.