लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोव्हाक जोकोव्हिच

नोव्हाक जोकोव्हिच, मराठी बातम्या

Novak djokovic, Latest Marathi News

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू म्हणून नोव्हाक जोकोव्हिच ओळखला जातो. त्याच्या नावावर कारकिर्दीत 70 हून अधिक जेतेपद आहेत, ग्रँडस्लॅम स्पर्धेत 13 जेतेपद त्याने जिंकली आहेत. 
Read More
लाईन्सवुमनसोबतचे गैरवर्तन नडले, नोव्हाक जोकोविक अमेरिकन ओपनमधून बाहेर - Marathi News | Novak Djokovic disqualified from US Open after hitting ball on Lines Woman | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :लाईन्सवुमनसोबतचे गैरवर्तन नडले, नोव्हाक जोकोविक अमेरिकन ओपनमधून बाहेर

US Open 2020 : जोकोविकने झाल्याप्रकाराबाबत इन्स्टाग्रामवरून खेद व्यक्त केला आहे. तसेच ही घटना दु:खद आणि चुकीची असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. ...

नोव्हाक जोकोविच ओसाकाची आगेकूच - Marathi News | Novak Djokovic Osaka's advance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नोव्हाक जोकोविच ओसाकाची आगेकूच

दोन वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन ओसाकाला तिसऱ्या फेरीच्या लढतीत १८ वर्षीय मार्टा कोस्तयुकने आव्हान दिले. ...

यूएस ओपन टेनिस : जोकोव्हिचचा संघर्षपूर्ण विजय - Marathi News | US Open tennis: Djokovic's hard-fought victory | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :यूएस ओपन टेनिस : जोकोव्हिचचा संघर्षपूर्ण विजय

जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू जोकोव्हिचने काईल एडमंडचा ६-७(५), ६-३, ६-४, ६-२ ने पराभव केला. पहिला सेट एक तासापेक्षा अधिक काळ रंगला. ...

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा : जोकोविच, ओसाका दुसऱ्या फेरीत - Marathi News | 2020 US Open: Djokovic, Osaka in the second round | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा : जोकोविच, ओसाका दुसऱ्या फेरीत

2020 US Open : जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्बियाचा खेळाडू असलेला जोकोविच १८ ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने युएस ओपनच्या पहिल्या फेरीत दामिर दाजुमहर याचा ६-१, ६-४आणि ६-१ ने सहज पराभव केला. ...

जोकोविचला ३५ वा मास्टर्स किताब, नदालच्या विक्रमाची बरोबरी - Marathi News | Djokovic's 35th Masters book equals Nadal's record | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :जोकोविचला ३५ वा मास्टर्स किताब, नदालच्या विक्रमाची बरोबरी

जोकोविच सोमवारपासून प्रारंभ होत असलेल्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रबळ दावेदारांपैकी एक असेल. ...

Breaking : 'अव्वल नंबरी' नोवाक जोकोविच कोरोना पॉझिटिव्ह, 'तो' इव्हेन्ट महागात पडला! - Marathi News | Breaking : Serbian tennis ace Novak Djokovic tests positive for COVID-19 | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Breaking : 'अव्वल नंबरी' नोवाक जोकोविच कोरोना पॉझिटिव्ह, 'तो' इव्हेन्ट महागात पडला!

क्रीडा विश्वासाठी मोठा धक्का... ...

टेनिसच्या कोर्टवरही कोरोना; दोन स्टार खेळाडू पॉझिटिव्ह, नोव्हाक जोकोव्हिचची होणार टेस्ट - Marathi News | Tennis player Borna Coric and Grigor Dimitrov tests positive for COVID-19  | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :टेनिसच्या कोर्टवरही कोरोना; दोन स्टार खेळाडू पॉझिटिव्ह, नोव्हाक जोकोव्हिचची होणार टेस्ट

स्पर्धेत झाले होते दोघंही सहभागी ...

स्टार खेळाडूच्या पत्नीनं कोरोनाबाबत चुकीची माहिती केली पोस्ट, अन्... - Marathi News | Novak Djokovic’s wife branded with ‘False Information’ badge by Instagram after sharing coronavirus conspiracy video svg | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :स्टार खेळाडूच्या पत्नीनं कोरोनाबाबत चुकीची माहिती केली पोस्ट, अन्...

जगभरातील कोरोना रुग्णाची संख्या 25 लाख, 57,504 झाली आहे. ...