लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
नोव्हाक जोकोव्हिच

नोव्हाक जोकोव्हिच

Novak djokovic, Latest Marathi News

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू म्हणून नोव्हाक जोकोव्हिच ओळखला जातो. त्याच्या नावावर कारकिर्दीत 70 हून अधिक जेतेपद आहेत, ग्रँडस्लॅम स्पर्धेत 13 जेतेपद त्याने जिंकली आहेत. 
Read More
वर्ल्ड नंबर वन १ नोवाक जोकोविच घरात भांडी घासतो! विचारा त्यालाही, असली कामं पुरुषांना शोभतात का? - Marathi News | world's number 1 tennis player Millionaire champion Novak Djokovic washes dishes at home! it says a lot about him and men and housework. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वर्ल्ड नंबर वन १ नोवाक जोकोविच घरात भांडी घासतो! विचारा त्यालाही, असली कामं पुरुषांना शोभतात का?

पुरुषासारखा पुरुष आणि काय घरात भांडी घासतो? असा प्रश्न करण्यापूर्वी हे वाचा.. ...

US Open 2021: ...अन् 'जोकर'ची सटकली, आपटून-आपटून रॅकेटच तोडली! - Marathi News | US Open 2021: Novak Djokovic smashed his racket in frustrated meltdown against Daniil Medvedev | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :US Open 2021: ...अन् 'जोकर'ची सटकली, आपटून-आपटून रॅकेटच तोडली!

US Open 2021; Novak Djokovic Vs. Daniil Medvedev: यंदाची अमेरिकन ओपन स्पर्धा अव्वल मानांकित नोवाक जोकोविचसाठी अत्यंत महत्त्वाची, प्रतिष्ठेची होती. कारण, ही ट्रॉफी जिंकून त्याला 'कॅलेंडर ग्रँडस्लॅम'चा विक्रम करण्याची संधी होती. ...

US Open Final: जोकोविचचं विक्रमी चौकाराचं स्वप्न भंगलं; US Open ला मिळाला नवा चॅम्पियन - Marathi News | Daniil Medvedev ends Novak Djokovic's win for year Slam at US Open | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :जोकोविचचं विक्रमी चौकाराचं स्वप्न भंगलं; US Open ला मिळाला नवा चॅम्पियन

Novak Djokovic lost US Open Final: आजच्या एका सामन्याने जोकोविचला दोन इतिहास रचण्यापासून दूर ठेवले आहे. हा पराक्रम रॉजर फेडरर, राफेल नादाल यांनाही जमलेला नाही.   ...

Tokyo Olympic : नोवाक जोकोविच ऑलिम्पिक खेळणार - Marathi News | Novak Djokovic will play in the japan tokyo Olympics | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Tokyo Olympic : नोवाक जोकोविच ऑलिम्पिक खेळणार

जोकोविचनं ट्विटरद्वारे दिली माहिती. ऑलिंपिकमध्ये खेळणं अभिमानाची बाब असल्याचं जोकोविचचं वक्तव्य. ...

स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच कृष्ण भक्त? घराच्या भिंतीवर कृष्णाचे चित्र, जुने फोटो होत आहेत व्हायरल - Marathi News | Star tennis player Novak Djokovic Krishna devotee? Picture of Krishna on the wall of the house | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच कृष्ण भक्त? घराच्या भिंतीवर कृष्णाचे चित्र, जुने फोटो होत आहेत व्हायरल

Novak Djokovic: जोकोविचच्या घराच्या भिंतीवर कृष्णाचे चित्र दिसत असल्याने भारतीय चाहते भारावले असून जोकोविच खरंच कृष्ण भक्त आहे का? अशी चर्चा सध्या रंगत आहे. ...

जोश आणि अनुभवाने केला तारुण्याचा पराभव - Marathi News | editorial on sports england football team loosing match and tennis player novak djokovic winning | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जोश आणि अनुभवाने केला तारुण्याचा पराभव

जोकोविचचा विजय आणि इंग्लंडचा स्वप्नभंग हा ‘मॅन व्हर्सेस बॉय’ असा लढा होता. दमदार, अनुभवी पुरुषांनी ताकदवान आणि वेगवान पोरांचा सपशेल पराभव केला. ...

नोव्हाक जोकोविकचा विम्बल्डन विजेतेपदांचा षटकार; फेडरर, नडालच्या त्या विक्रमाशी साधली बरोबरी - Marathi News | Wimbledon 2021:Novak Djokovic Wins 20th Grand Slam With Sixth Wimbledon | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :नोव्हाक जोकोविकचा विम्बल्डन विजेतेपदांचा षटकार; फेडरर, नडालच्या त्या विक्रमाशी साधली बरोबरी

Wimbledon 2021, Novak Djokovic: सर्बियाच्या नोव्हाक जोकोविकने आज झालेल्या विम्बल्डनच्या अंतिम लढतीमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविकने इटलीच्या मॅटेयो बेरेट्टीनीवर मात केली. ...

नोवाक जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Novak Djokovic in the semifinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नोवाक जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत

जागतिक पुरुष क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू जोकोविचने १७ व्या मानांकित क्रिस्टियन गारिनचा ६-२, ६-४, ६-२ ने पराभव केला. तो ५० व्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. ...