लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोरा फतेही

नोरा फतेही, मराठी बातम्या

Nora fatehi, Latest Marathi News

भररस्त्यात गर्दीच्या घोळक्यात नोरा फतेही करत होती डान्स, लाजिरवाणे क्षण कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Nora Fatehi's Oops moment caught on Camera while she was dancing in public, check here details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भररस्त्यात गर्दीच्या घोळक्यात नोरा फतेही करत होती डान्स, लाजिरवाणे क्षण कॅमेऱ्यात कैद

नोरा फतेहीचे (Nora Fatehi) नवीन गाणे 'डान्स मेरी रानी' रिलीज झाले आहे. हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पण हे गाणे चर्चेत येताच नोराचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ...

अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारची ऑटो रिक्षाला धडक, असा मिटला वाद - Marathi News | Actress Nora Fatehi's car hits auto rickshaw in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारची ऑटो रिक्षाला धडक, असा मिटला वाद

बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची डान्सर म्हणूनही नोराला विशेष ओळखले जाते. ती तिच्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. त्यासोबतच सध्या नोरा ही आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतच्या तिच्या कथित नात्यामुळेही चर्चेत आहे. ...

जॅकलिन, नोराला मिळालेल्या भेटवस्तू ईडी करणार जप्त; दोघी देणार सुकेशविरुद्ध साक्ष - Marathi News | jacklin husband name and nora fatehi gifts will be confiscated by ed Both will testify against sukesh chandrasekhar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जॅकलिन, नोराला मिळालेल्या भेटवस्तू ईडी करणार जप्त; दोघी देणार सुकेशविरुद्ध साक्ष

जॅकलिन फर्नांडिस व नोरा फतेही या दोघी अभिनेत्रींना सुकेश चंद्रशेखरने दिलेल्या अत्यंत महागड्या वस्तू ताब्यात घेण्याची कारवाई ईडी लवकरच सुरू करणार आहे. ...

नोरा फतेही आणि महाठग सुकेश चंद्रशेखरमध्ये काय होत होतं बोलणं? पर्सनल चॅटींग लीक... - Marathi News | Nora Fatehi conman Sukesh Chandrashekhar chats leak | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोरा फतेही आणि महाठग सुकेश चंद्रशेखरमध्ये काय होत होतं बोलणं? पर्सनल चॅटींग लीक...

Nora Fatehi and Sukesh Chandrashekhar Chat : आता नोरा फतेही आणि सुकेश चंद्रशेखरचं चॅट समोर आलं आहे. या चॅटमध्ये सुकेश नोराला महागडं गिफ्ट देण्याबाबत बोलत आहे. ...

जॅकलीन-नोरावर उडवलेले पैसे कुठून आले? सुकेश चंद्रशेखर अशी करायचा फसवणूक... - Marathi News | Sukesh Chandrasekhar News; Where did the money spent on Jacqueline Fernandez and Nora fatehi come from?, ED investigating Sukesh Chandrasekhar case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकलीन-नोरावर उडवलेले पैसे कुठून आले? सुकेश चंद्रशेखर अशी करायचा फसवणूक...

200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात, ईडी सुकेश चंद्रशेखरच्या सर्व कनेक्शनची चौकशी करत आहे. या प्रकरणाचा तपास आता बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत पोहोचत आहे. ...

"इतकी लाज नको घालवू", Dance Meri Raniमध्ये नोराने शकीराला केलं कॉपी अन् झाली ट्रोल - Marathi News | Nora fatehi turns desi shakira in dance meri rani song users troll nora fatehi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इतकी लाज नको घालवू", Dance Meri Raniमध्ये नोराने शकीराला केलं कॉपी अन् झाली ट्रोल

गाण्यात नोरा (Nora Fatehi) ब्लॉन्ड केस आणि बेज कलरच्या बिकिनीमध्ये दिसतं आहे. ...

नोरा फतेही गुरूच्या प्रेमात? गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या फोटोंनी घातला धुमाकूळ - Marathi News | Nora Fatehi And Guru Randhawa Goa Pictures Surfaced Dating Rumours On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोरा फतेही गुरूच्या प्रेमात? गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या फोटोंनी घातला धुमाकूळ

बॉलिवूडची ‘डान्सिंग दीवा’ नोरा फतेही (Nora Faterhi) चर्चेत असते ती तिच्या डान्समुळे. पण सध्या नोरा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, नोराच्या अफेअरच्या चर्चा सध्या जोरात आहेत. ...

Video : जिमाबाहेर बोल्ड अंदाजात स्पॉट झाली 'हाय गरमी' फेम नोरा फतेही, कारमधून उतरतानाच नेमकी झाली चूक! - Marathi News | Nora fatehi oops moment shown cleavage in deep neck top awkward moment capture in video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : जिमाबाहेर बोल्ड अंदाजात स्पॉट झाली 'हाय गरमी' फेम नोरा फतेही, कारमधून उतरतानाच नेमकी झाली चूक!

आपल्या फिटनेससाठी ओळखली जाणारी नोरा फतेही (Nora Fatehi) जिमच्या बाहेर स्पॉट झाली. मात्र कारमधून उतरताना नोराकडून एक चूक केली. ...