लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोरा फतेही

नोरा फतेही

Nora fatehi, Latest Marathi News

Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार - Marathi News | Nora Fatehi apologizes to the women commission takes up the responsibility of educating orphaned girls | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार

Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फतेही गुरुवारी राष्ट्रीय महिला आयोगासमोर (NCW) हजर झाली. यावेळी तिने माफी मागत स्पष्ट केलं की, कोणाच्याही भावना दुखावण्‍याचा तिचा कोणताही हेतू नव्हता. ...

'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ - Marathi News | actor raqesh bedi dances with nora fatehi in a next project shared bts video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ

या गाण्यातील आपल्या डान्स मूव्ह्स दाखवण्यासाठी राकेश बेदी प्रचंड उत्सुक असल्याचे या व्हिडिओतून दिसून येत आहे. ...

नोरा फतेही संकटात! सोडावा लागणार भारत? कायदेशीर वादात अडकली - Marathi News | Nora Fatehi’s Work Permit In India In Trouble After The Sarke Chunar Controversy Lawyers Approach Ministry Of Home Affairs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोरा फतेही संकटात! सोडावा लागणार भारत? कायदेशीर वादात अडकली

१० वकिलांच्या एका गटाने नोराचे 'वर्क परमिट' रद्द करण्याची मागणी केली आहे. ...

"चोली के पीछे चालतं, मग हे का नाही...", नोराच्या 'सरके चुनर' गाण्यावरुन वाद, दिग्दर्शकाची पत्नी स्पष्टच बोलली - Marathi News | sarke chunar teri sarke controversy director wife commented on nora fatehi sanjay dutt song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चोली के पीछे चालतं, मग हे का नाही...", नोराच्या 'सरके चुनर' गाण्यावरुन वाद, दिग्दर्शकाची पत्नी स्पष्टच बोलली

नोरा फतेही आणि संजय दत्त यांचं 'केडी द डेविल' सिनेमातील 'सरके चुनर तेरी सरके'  हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. सिनेमाचे दिग्दर्शक प्रेम यांची पत्नी आणि अभिनेत्री रक्षिता हिने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Kangana Ranaut : "बॉलिवूडला लगाम लावण्याची वेळ आलीय"; नोराच्या 'सरके चुनर' गाण्यावर कंगना राणौतचा संताप - Marathi News | Kangana Ranaut slams bollywood sarke chunar teri song Nora Fatehi sanjay dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बॉलिवूडला लगाम लावण्याची वेळ आलीय"; नोराच्या 'सरके चुनर' गाण्यावर कंगना राणौतचा संताप

Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौतने 'सरके चुनर' या गाण्यावर टीका केली आहे. ...

"मी त्यांना आधीच बजावलं होतं...",नोरा फतेहीचं गाणं लिहिणाऱ्या गीतकाराचा यूटर्न, म्हणाले-"निर्मात्यांनी मला..." - Marathi News | nora fatehi and sanjay dutt sarke chunar song controversy lyricist raqueeb alam reaction on backlash says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी त्यांना आधीच बजावलं होतं...",नोरा फतेहीचं गाणं लिहिणाऱ्या गीतकाराचा यूटर्न, म्हणाले-"निर्मात्यांनी मला..."

विचित्र स्टेप्स अश्लील शब्द! नोरा फतेहीच्या 'त्या' वादग्रस्त गाण्यावर गीतकाराने दिली प्रतिक्रिया, म्हणाले... ...

अश्लील शब्द, बोल्ड स्टेप्सचा भडीमार; नोरा फतेही-संजय दत्तचं गाणं प्रदर्शित होताच ट्रोल, ओलांडल्या सगळ्या मर्यादा - Marathi News | nora fatehi and sanjay dutt song sarke chunar teri sarke gets trolled makers removed it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अश्लील शब्द, बोल्ड स्टेप्सचा भडीमार; नोरा फतेही-संजय दत्तचं गाणं प्रदर्शित होताच ट्रोल, ओलांडल्या सगळ्या मर्यादा

गाण्याचे लिरिक्स आणि हुक स्टेप्समुळे नोरा फतेहीचं हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. सोशल मीडिया युजर्सनी गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर काही सेलिब्रिटींनीही 'सरके चुनर तेरी सरके' गाण्यावर आक्षेप घेतला आहे.  ...

Israel US Iran War : "उद्या काय होईल माहित नाही..." नोरा फतेहीनं शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Nora Fatehi Safety Us Iran Conflict Need Peace | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Israel US Iran War : "उद्या काय होईल माहित नाही..." नोरा फतेहीनं शेअर केला व्हिडीओ

अभिनेत्री नोरा फतेहीने एक व्हिडीओ शेअर करत जागतिक शांततेचे आवाहन केले आहे.  ...