लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोबेल पुरस्कार

नोबेल पुरस्कार

Nobel prize, Latest Marathi News

Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान - Marathi News | Nobel Peace Prize 2024 Nobel Peace Prize announced to an organization working against nuclear weapons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान

निहोन हिदांक्यो या संस्थेच्या सन्मानाने जगभरातील अण्वस्त्रविरोधी नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. ...

दक्षिण कोरियाच्या लेखिकेला नोबेल  - Marathi News | nobel prize to south korean writer  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियाच्या लेखिकेला नोबेल 

नोबेल समितीचे अध्यक्ष अँडर्स ओल्सन यांनी  म्हटले की, महिलांच्या जीवनाबद्दल हान कांग यांनी उत्तम लेखन केले आहे. ...

नोबेल, एआय आणि धोका! - Marathi News | nobel prize artificial intelligence and jeopardy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नोबेल, एआय आणि धोका!

जेफ्री हिंटनसारख्या पितामहांनी दिलेला इशारा त्यामुळेच महत्त्वाचा! ...

AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी - Marathi News | discovered protein code with the help of ai and got nobel david baker demis hassabis john jumper got prize | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी

२०२० साली डेमिस हसाबि, जॉन जम्पर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने प्रथिनांचा कोड शोधला. त्यामुळे निसर्गातील कोणत्याही ज्ञात प्रथिनांच्या जटील संरचनेचा अंदाज लावणे व अभ्यास करणे शक्य झाले. ...

अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड - Marathi News | nobel prize 2024 victor ambros and gary ruvkun declare physiology or medicine award | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड

शरीरातील अवयवांचा विकास व त्यांचे कार्य याकरिता हा शोध अतिशय महत्त्वाचा असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे. ...

वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड - Marathi News | Nobel prize 2024 Victor Ambros Gary Ruvkun receive Physiology or Medicine award for discovery of microRNA | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

Victor Ambros, Gary Ruvkun, Nobel Prize 2024: मायक्रो-RNA चा शोध लावल्याबद्दल मिळाला बहुमान, मिळणार ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनरची बक्षीस रक्कम ...

गाझामधील हिंसाचार बेधडकपणे जगासमोर आणणाऱ्या ४ पत्रकारांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकन - Marathi News | Israel Hamas War Palestine Conflict 4 journalists who fearlessly exposed the violence in Gaza to the world are nominated for the Nobel Prize | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा हिंसाचार बेधडकपणे जगासमोर आणणाऱ्या ४ पत्रकारांना 'नोबेल'साठी नामांकन

Gaza Journalism Nobel Prize, Israel Hamas War: यावर्षी नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा १० ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे. ...

"भारतानं बांगलादेशात हस्तक्षेप करावा, अन्यथा...", नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांचा इशारा - Marathi News | Bangladeshi Nobel winner Muhammad Yunus 'hurt' by India’s response to unrest: ‘Fire in brother's house’, India calls protests internal affair of Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतानं बांगलादेशात हस्तक्षेप करावा, अन्यथा...", नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांचा इशारा

Muhammad Yunus : बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारावर भारतानं दिलेल्या प्रतिक्रेयेवर मुहम्मद युनूस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...