नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
देश विभाजनाने नव्हे तर जोडण्याने चालतो. म्हणूनच देशाला आज गांधीजींच्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी केले. ...
उत्तर नागपुरात झालेली विकास कामे ही काँग्रेसच्या काळातच झालेली आहे. यापुढेही उत्तर नागपुरच्या विकासात भर घालण्यास काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचा विश्वास माजी खासदार गेव्ह आवारी यांनी व्यक्त केला. ...
प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष नितीन राऊत यांच्या संभाव्य उमेदारीविरोधात उत्तर नागपुरातील काँग्रेसची असंतुष्ट मंडळी एकवटली आहे. त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन राऊत यांच्याविरूद्ध फिल्डींग लावली आहे. ...
लष्करीबाग येथील बाजीराव साखरे वाचनालयाच्या लोकार्पण प्रसंगी आ. मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार यांच्या समोर नितीन राऊत समर्थकांनी शनिवारी सकाळी गोंधळ घातला. ...
उत्तर नागपुरातील काँग्रेसचे नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांची त्यांच्या निवासस्थांनी भेट घेऊन उत्तर नागपुरातून नितीन राऊत यांच्या उमेदवारीला विरोध केला. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते की, महापालिकेच्या निवडणु ...
श्रम करण्यास आम्ही मागे नाही. मेहनत करू, दिलेली जबाबदारी पूर्णपणे पेलून पक्षाला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. राज्यात ताठर मानेने पक्ष कसा उभा राहील, यासाठी प्रयत्न करू, असे मत काँग्रेसचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष नितीन राऊत यांनी येथे व्यक् ...
राऊत यांनी मंगळवारी (दि. १६) ‘लोकमत’कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. राऊत म्हणाले, या पुर्वी देशात आलेली सरकारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व जपणारी होती. मोदी सरकार मात्र देश तोडू पाहत आहे. ...