लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन राऊत

Nitin Raut latest news

Nitin raut, Latest Marathi News

नितीन राऊत  Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे.
Read More
विकासाचे त्रिशूल म्हणणाऱ्यांनी गडचिरोलीसाठी काय केले, नितीन राऊत यांचा सवाल - Marathi News | What did those who called the trishul of development do for Gadchiroli - Nitin Raut | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विकासाचे त्रिशूल म्हणणाऱ्यांनी गडचिरोलीसाठी काय केले, नितीन राऊत यांचा सवाल

लोकसभा निवडणुकीसाठी घेतला आढावा ...

मुकुल वासनिक गुजरातचे प्रभारी, नितीन राऊतांचे नाव पडले मागे - Marathi News | Mukul Wasnik in-charge of Gujarat, Nitin Raut's name dropped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुकुल वासनिक गुजरातचे प्रभारी, नितीन राऊतांचे नाव पडले मागे

विदर्भातील नेत्याला आणखी एक मोठी जबाबदारी ...

चंद्रपूर लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस श्रेष्ठींनी मागितला अहवाल - Marathi News | Congress Shresthi asked for a report for the upcoming Chandrapur Lok Sabha elections | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस श्रेष्ठींनी मागितला अहवाल

नितीन राऊत : मतदारसंघातील सर्व १७ तालुक्यांचा घेतला आढावा ...

विजय वडेट्टीवार यांच्या पहिल्याच बैठकीकडे राऊत-चतुर्वेदी यांनी फिरविली पाठ - Marathi News | Nitin Raut-Satish Chaturvedi turned their backs on the very first meeting of Vijay Wadettiwar amid lok sabha election preparatory meet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजय वडेट्टीवार यांच्या पहिल्याच बैठकीकडे राऊत-चतुर्वेदी यांनी फिरविली पाठ

काँग्रेसची लोकसभा निवडणुकीची तयारी : नागपूर, रामटेकचा आढावा ...

उप्पलवाडी एमआयडीसीसाठी ५० कोटी द्या, नितीन राऊत यांची विधानसभेत मागणी - Marathi News | 50 crore for Uppalwadi MIDC, Nitin Raut's demand in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उप्पलवाडी एमआयडीसीसाठी ५० कोटी द्या, नितीन राऊत यांची विधानसभेत मागणी

राऊत म्हणाले, स्वातंत्र्यानंतर उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्रातून विदर्भात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. वर्ष १९६१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी नागपूर-जबलपूर महामार्गावर ( कामठी रोड ) असलेल्या या औद्योगिक क्षेत्राचे उद्घाटन केले. ...

फडणवीस-राऊतांमध्ये रंगला श्रेयवादाचा कलगीतुरा - Marathi News | Tug of war between Fadnavis-Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीस-राऊतांमध्ये रंगला श्रेयवादाचा कलगीतुरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरच्या लोकार्पण प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री नितीन राऊत यांच्यात श्रेयवादाचा कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळाले. ...

राहुल गांधी माफीवीर नाही तर लढणारे नेते - नितीन राऊत - Marathi News | Rahul Gandhi is not an apologist but a fighting leader says Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधी माफीवीर नाही तर लढणारे नेते - नितीन राऊत

कमाल चौकातील सभेत ‘डरो मत’चे आवाहन ...

Maharashtra Budget : मागासवर्गीय, आदिवासींच्या विकासाकडे पाठ फिरविणारा हा अर्थसंकल्प - नितीन राऊत - Marathi News | Maharashtra Budget turns its back on the development of backward classes, tribals - Nitin Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget : मागासवर्गीय, आदिवासींच्या विकासाकडे पाठ फिरविणारा हा अर्थसंकल्प - नितीन राऊत

Nitin Raut : मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी यांच्या मूलभूत प्रश्नाकडे आणि त्यांच्या विकासाकडे पाठ फिरविणारा हा अर्थसंकल्प असल्याचे नितीन राऊत म्हणाले. ...