lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन राऊत

Nitin Raut latest news

Nitin raut, Latest Marathi News

नितीन राऊत  Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे.
Read More
अ.भा. काँग्रेस समितीवर विदर्भाचा बोलबाला, माजी मंत्र्यांसह नव्या दम्याच्या नेत्यांनाही संधी - Marathi News | Congress releases list of All India Congress Committee : Nana Patole, Nitin Raut, Vijay Wadettiwar, Vikas Thackeray, Abhijit Wanjari, Ramkishan Ojha featured in the list | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अ.भा. काँग्रेस समितीवर विदर्भाचा बोलबाला, माजी मंत्र्यांसह नव्या दम्याच्या नेत्यांनाही संधी

पटोले, राऊत, वडेट्टीवार यांच्यासह ठाकरे, वंजारी, ओझा यांचीही निवड ...

सावरकरांना 'वीर' म्हणण्यासही आक्षेप, काँग्रेस नेत्यानं दिलं भगतसिंगांचं उदाहरण - Marathi News | Objection to calling Savarkar 'veer', Congress leader gave example of Bhagat Singh by nitin raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावरकरांना 'वीर' म्हणण्यासही आक्षेप, काँग्रेस नेत्यानं दिलं भगतसिंगांचं उदाहरण

राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री अॅड. नितीन राऊत यांनी सावरकरांना वीर म्हणण्यास आक्षेप घेतला आहे. ...

भारत जोडो यात्रेत नितीन राऊत जखमी - Marathi News | Nitin Raut injured in Bharat Jodo Yatra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत जोडो यात्रेत नितीन राऊत जखमी

Nagpur News भारत जोडो यात्रेत हैदराबाद येथे सहभागी झाले असताना माजी मंत्री नितीन राऊत यांना कुणाचा तरी धक्का लागला व तोल जाऊन ते खाली पडले. ...

धर्माची नशा विकण्याचं काम करतायंत केजरीवाल, काँग्रेसचे राऊत चांगलेच संतापले - Marathi News | dr, Nitin Raut of Congress got very angry while selling the drug of religion by arvind kejariwal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धर्माची नशा विकण्याचं काम करतायंत केजरीवाल, काँग्रेसचे राऊत चांगलेच संतापले

केजरीवालांच्या या विधानावरुन आता काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनी केजरीवालांविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.  ...

सरकार कधी कोसळणार, हे राऊतांना आधीच माहीत होते का? 'त्या' पत्राची चर्चा - Marathi News | Did Nitin Raut know in advance when the government would collapse? tenure expiry date was written in the letter dated 20th June | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकार कधी कोसळणार, हे राऊतांना आधीच माहीत होते का? 'त्या' पत्राची चर्चा

२० जून रोजीच्या पत्रात लिहिली होती कार्यकाळ समाप्त होण्याची तारीख ...

ठाकरे सरकार कधी कोसळणार, हे आधीच माहीत होते?; काँग्रेस नेत्याच्या पत्राची चर्चा - Marathi News | In a letter written by Congress leader Nitin Raut, it was clarified that his tenure as minister will continue till June 29. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठाकरे सरकार कधी कोसळणार, हे आधीच माहीत होते?; काँग्रेस नेत्याच्या पत्राची चर्चा

तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कदाचीत अगोदरच सर्व काही कळले होते.  ...

सरकार फडणवीस यांचे, कॉफी टेबल बुक राऊत यांच्यावर; महापारेषणचे अजब फरमान - Marathi News | Energy department under Dy CM Devendra Fadnavis but Coffee Table Book with Nitin Raut, Maha Pareshan's Strange Order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकार फडणवीस यांचे, कॉफी टेबल बुक राऊत यांच्यावर; महापारेषणचे अजब फरमान

अन्य वीज कंपन्यांकडून मागितली माहिती ...

मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपच्या दबावात स्वत:चीच प्रभाग रचना बदलली; नितीन राऊत यांनी साधला नेम - Marathi News | Chief Minister Shinde changed his own ward structure under the pressure of BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपच्या दबावात स्वत:चीच प्रभाग रचना बदलली; नितीन राऊत यांनी साधला नेम

Nagpur News शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर भाजपच्या दबावाखाली स्वत:चाच निर्णय बदलत आहेत, अशी टीका माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली. ...