Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
गडकरी माझे मित्र आहेत, विधिमंडळात ते माझ्यासोबत होते. मात्र, आता त्यांचं नाव पंतप्रधानपदासाठी घेतलं जात असल्यामुळं मला त्यांची काळजी वाटते, असे शरद पवार यांनी म्हटलंय. ...
केंद्रात सत्ता भाजपाचीच येणार; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे, नितीन गडकरी बनणार असल्याची भविष्यवाणी अमरावती येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय ज्योतिष परिषदेत ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी केली ...
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रिंग रोडसह मुंबई महानगरीय क्षेत्र आणि दक्षिण गुजरात जोडणारे कॉरिडोर करीता आमदार क्षितिज ठाकूर यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांची दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली. ...
भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरींना आपल्या विभागांच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल गुरुवारी लोकसभेत थेट यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडून शाबासकीची थाप मिळाली. ...
मागील ६० वर्षात जे काम झाले नाही ते आपण पाच वर्षांत करुन दाखविले. सरकारच्या कामांवर टीका करायला जागाच उरली नाही. त्यामुळेच विरोधक आता जातीयवाद, सांप्रदायिक वाद आणि खोट्या प्रचाराचा आधार घेत आहेत. कार्यकर्त्यांनी यासंदर्भात सजग राहून विरोधकांच्या दुष् ...