लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
LMOTY 2020: पुढच्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीत आणणार- नितीन गडकरी - Marathi News | lmoty 2020 Nitin Gadkari two years the price of electric vehicles will be equal to petrol vehicles | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :LMOTY 2020: पुढच्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीत आणणार- नितीन गडकरी

Lokmat Maharashtrian of The Year Awards 2020: इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू ...

LMOTY 2020: सचिन वाझेप्रकरणी तपास नीट व्हावा; नितीन गडकरींनी व्यक्त केली मोठी अपेक्षा - Marathi News | Nitin Gadkari expressed expectations in enquiry of Sachin Vaze case in LOMTY 2020 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :LMOTY 2020: सचिन वाझेप्रकरणी तपास नीट व्हावा; नितीन गडकरींनी व्यक्त केली मोठी अपेक्षा

Nitin Gadkari Talk on Sachin Vaze case: 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020' कार्यक्रमात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. तेव्हा त्यांना सचिन वाझे प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. ...

१ एप्रिल २०२२ पासून 'या' गाड्या निघणार भंगारात; लवकरच येणार नियम - Marathi News | renewal of registration for 15 years old govt vehicles to stop from 1 april 2022 says a draft notification | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :१ एप्रिल २०२२ पासून 'या' गाड्या निघणार भंगारात; लवकरच येणार नियम

Scrapping Policy : १ फेब्रुवारी २०२१ रोजी सरकारनं वॉलेंटरी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीची करण्यात आली होती घोषणा ...

सरकारी वाहनांच्या नाेंदणीचे नूतनीकरण हाेणार नाही, १ एप्रिलपासून नवा नियम हाेणार लागू - Marathi News | Registration of government vehicles will not be renewed, new rules will come into effect from April 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी वाहनांच्या नाेंदणीचे नूतनीकरण हाेणार नाही, १ एप्रिलपासून नवा नियम हाेणार लागू

परिवहन मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचना काढून सूचना मागविल्या आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्व केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, नगरपालिका, महापालिका, स्वायत्त संस्था तसेच केंद्रशासित प्रदेशांसाठी नवा नियम लागू हाेईल. ...

सरकार फुकट पगार द्यायला बसलंय का?; गडकरी सरकारी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढतात तेव्हा... - Marathi News | nitin gadkari blasts government officials is the government just to pay salaries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार फुकट पगार द्यायला बसलंय का?; गडकरी सरकारी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढतात तेव्हा...

Nitin Gadkari angry over government officials: गायी-म्हैशीचं उदाहरण देत गडकरींनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर; थेट पगारच काढला ...

नितीन गडकरी स्वत: कोणती कार वापरतात? डिझेल की ईलेक्ट्रीक... - Marathi News | Union Minister Nitin Gadkari using MG ZS electric car in Nagpur, leave bulletproof Fortuner SUV | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नितीन गडकरी स्वत: कोणती कार वापरतात? डिझेल की ईलेक्ट्रीक...

Which car does Nitin Gadkari use?: वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवर महाराष्ट्राचे लाडके आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रीक, इथेनॉल, बायोडिझेलसारख्या पर्यायांचा रेटा लावला आहे. परंतू, स्वत: कोणती कार वापरतात असा प्रश्न अनेकांना पडला ...

...तर नव्या कारवर मिळणार ५ टक्के घसघशीत डिस्काऊंट; नितीन गडकरींची मोठी घोषणा - Marathi News | Junk Your Old Car Get About Five Percent Discount On New Purchases | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :...तर नव्या कारवर मिळणार ५ टक्के घसघशीत डिस्काऊंट; नितीन गडकरींची मोठी घोषणा

Nitin Gadkari On new scrap policy: नवी कार खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी खूशखबर; नितीन गडकरींकडून महत्त्वाची घोषणा ...

"मतदानाच्या दिवशी करा फक्त 'एवढंच' काम; ममतांना बसेल शॉक, मग पाहा...!; गडकरींचा हल्लाबोल - Marathi News | West bengal election 2021 Nitin Gadkari attacks on CM Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मतदानाच्या दिवशी करा फक्त 'एवढंच' काम; ममतांना बसेल शॉक, मग पाहा...!; गडकरींचा हल्लाबोल

गडकरी पुढे म्हणाले, ''2 मेरोजी परिवर्तन होईल. राज्यात कमळाचा विजय होईल. भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल. तीन मेरोजी आपल्या नेत्याची निवड होईल. 4 मेरोजी भाजपचे मुख्यमंत्री शपथ घेतील. आता याला कुणीही रोखू शकत नाही.'' (Nitin Gadkari in West Bengal) ...