नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
: मराठा समाजाला शासन आरक्षण देवू शकते. मात्र, तसे न करता आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजातील तरुणांवर विनाकारण 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाचे आंदोलन राज्यशासनच चिघळवत आहे. असा आरोप कणकवली विधानसभा मतदार संघाचे आ ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कणकवली येथे मध्यवर्ती ठिकाणी पाच एकर डंपिंग ग्राऊंडवर कचरा निर्मूलन प्रकल्प साकारणार आहे. या कचऱ्यांपासून वीज, इंधन, पाणी तयार करण्यात येणार आहे. ...
कणकवली नगरपंचायत आरक्षित भूखंड क्रमांक २५ मधील भाजी मार्केट इमारत बांधकाम कायदेशीर आणि नियमानुसारच आहे. मात्र, कणकवलीतील अनधिकृत बांधकाम विरोधात आमदार नीतेश राणे यांची मोहिम स्वागतार्ह आहे. परंतु त्याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून करावी. असा टोला ...
तुम्ही संघटित रहा. तुम्हांला कृतीतून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मी देतो, असे प्रतिपादन दूध उत्पादक मोर्चाला संबोधित करताना आमदार नीतेश राणे यांनी केले. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक व शेतकऱ्यांचे यावर्षी खराब हवामान तसेच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने खूप मोठे नुकसान झाले आहे. अडचणीत सापडलेल्या या आंबा उत्पादक तसेच शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही असे समजून हुकूमशाही पद्धतीने आंबा कॅनिंगसाठी घेणाऱ ...
मिठमुंबरीचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास होणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन पर्यटनाच्या विषयावर चर्चा केली पाहिजे. गावविकासासाठी माझे नेहमीच सहकार्य असेल, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले. ...