लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Union Budget 2022: “मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ शून्य आणि शून्यच”; राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | congress leaders with rahul gandhi criticised pm modi and bjp over union budget 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ शून्य आणि शून्यच”; राहुल गांधींचा हल्लाबोल

Union Budget 2022: यंदाचे केंद्रीय बजेट श्रीमंतांसाठीचे असून, गरिबांसाठी यात काहीच नाही, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

Union Budget 2022 : "सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प; केंद्र सरकारप्रमाणेच हा निव्वळ आभासी" - Marathi News | Gulabrao Patil Slams Modi Government Over Union Budget 2022 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प; केंद्र सरकारप्रमाणेच हा निव्वळ आभासी"

Gulabrao Patil Slams Modi Government Over Union Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी कडाडून टीका केली आहे. ...

लेखः चुनावी जुमला नाही; हे बजेट बदलू शकतं भारताचा चेहरामोहरा! - Marathi News | special article on union budget 2022 nirmala sitharaman This budget can change the face of India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लेखः चुनावी जुमला नाही; हे बजेट बदलू शकतं भारताचा चेहरामोहरा!

भारत ७५ वर्षांचा होत आहे. याची सावली या बजेटवर साहजिकच पडणार होतीच. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका वेगळ्या वाटेवरचे बजेट सादर केले. ...

Union Budget 2022 Sports: 'क्रीडा बजेट' वाढलं, पण 'नेहरू-राजीव' नावं असलेल्या संस्थांच्या निधीला कात्री - Marathi News | Union Budget 2022 Sports: 'Sports budget' increased, but funds of organizations named 'Nehru-Rajiv' cut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'क्रीडा बजेट' वाढलं, पण 'नेहरू-राजीव' नावं असलेल्या संस्थांच्या निधीला लागली कात्री

क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात सुमारे ३०० कोटींची भरघोस वाढ ...

Union Budget 2022: “समग्र कल्याणाचा निर्धार व्यक्त करणारा अर्थसंकल्प”: सुधीर मुनगंटीवार - Marathi News | bjp leader sudhir mungantiwar welcomed and praised union budget 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“समग्र कल्याणाचा निर्धार व्यक्त करणारा अर्थसंकल्प”: सुधीर मुनगंटीवार

Union Budget 2022: अमृत महोत्सवी वर्षात देशाला शक्तिशाली बनविणारा अर्थसंकल्प असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...

Union Budget 2022 : जुन्या घोषणांना मूठमाती; नव्या स्वप्नांचे गाजर; केंद्रीय अर्थसंकल्पावर अशोक चव्हाणांचं टीकास्त्र - Marathi News | Ashok Chavan Slams Modi Government Over Union Budget 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुन्या घोषणांना मूठमाती; नव्या स्वप्नांचे गाजर; केंद्रीय अर्थसंकल्पावर अशोक चव्हाणांचं टीकास्त्र

Ashok Chavan Slams Modi Government Over Union Budget 2022 : "महाभारतातील श्लोक आणि ‘अमृतकाल’, ‘गतीशक्ती’सारखे मोठमोठे शब्द वापरून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचे वजन वाढवण्याचा प्रयत्न केला." ...

Budget 2022: दागिन्यांची चमक वाढणार, सरकारकडून आयात शुल्क कमी करण्याची घोषणा - Marathi News | Budget 2022: government announces reduction of import duty of Diamond and gems | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दागिन्यांची चमक वाढणार, सरकारकडून आयात शुल्क कमी करण्याची घोषणा

Budget 2022: सध्या पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील तसेच रत्नांवरील आयात शुल्क 7.5 टक्के आहे. ...

Union Budget 2022 : सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प -  प्रविण दरेकर - Marathi News | Union Budget 2022: A Comprehensive Budget That Relieves the Common People - Pravin Darekar on Union Budget 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प -  प्रविण दरेकर

Pravin Darekar : सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी हा अर्थसंकल्प असल्याचे मत भाजपाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.  ...