राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
PCMC Election 2026 आमदार महेश लांडगे यांचे नाव न घेता त्यांना इशारा देताना म्हणाले की, ‘डर जाऊ आसानीसे मैं वो कश्ती नहीं हूं. मिटा सको तुम मुझे यह बात तुम्हारे बस की नहीं... ...
Maharashtra Municipal Election 2026: महाराष्ट्रात निवडणुकीचा धुराळा! २९ महापालिकांसाठी 'दोस्ती आणि कुस्ती'चे चित्र स्पष्ट; वाचा कोणत्या शहरात कोणाची युती? ...
आज मुंबईतील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा झाली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली. ...