लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Jitendra Awhad : "प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले..."; जितेंद्र आव्हाड भावुक - Marathi News | Jitendra Awhad reaction on Ajit Pawar death in baramati plane crash maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले..."; जितेंद्र आव्हाड भावुक

Jitendra Awhad And Ajit Pawar : जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचं निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे ...

महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आपण अचानक गमावला”; सचिन तेंडुलकरसह या क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Ajit Pawar Death Plane Crash Sachin Tendulkar Ajinkya Rahane And Other Cricketer Pays Tribute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक चांगला नेता आपण अचानक गमावला”; सचिन तेंडुलकरसह या क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली

सचिन तेंडुलकरसह या क्रिकेटपटूंनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

Ajit Pawar Passed Away: काकांसाठी अजित पवारांनी दिला खासदारकीचा राजीनामा; त्याच वर्षी आमदार, नेमकं काय घडलं? - Marathi News | Ajit Pawar resigned from MP post for his uncle MLA in the same year what exactly happened? in baramati pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काकांसाठी अजित पवारांनी दिला खासदारकीचा राजीनामा; त्याच वर्षी आमदार, नेमकं काय घडलं?

अगदी तीन-चार महिनेच दिल्लीत राहून परतलेले अजित पवार त्याच वर्षी म्हणजे १९९१ सालीच बारामती मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेचे आमदार झाले ...

Ajit Pawar Death :अजित पवारांचे विमान कशामुळे कोसळले? विमान कंपनी 'VSR'ला ही शंका - Marathi News | Ajit Pawar Death Why did Ajit Pawar's plane crash? This is the suspicion of the airline company 'VSR' | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचे विमान कशामुळे कोसळले? विमान कंपनी 'VSR'ला ही शंका

Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास बारामतीत विमान अपघातात निधन झालं आहे. ...

२०० अपघात होऊनही 'लिअरजेट'लाच का असते VIP ची पसंती? अजितदादांच्या विमानाची संपूर्ण कुंडली - Marathi News | Technical Specifications of Learjet The Chartered Aircraft Involved in Ajit Pawar's Crash | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२०० अपघात होऊनही 'लिअरजेट'लाच का असते VIP ची पसंती? अजितदादांच्या विमानाची संपूर्ण कुंडली

Ajit Pawar Learjet Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेतील अपघातग्रस्त विमानाची माहिती आता पुढे आली आहे. ...

"अजित पवारांविरोधात मी जिवापाड लढले आणि ते जन्मभर लढले असते, पण...", अंजली दमानियांना भावूक  - Marathi News | "I fought against Ajit Pawar with all my heart and he would have fought for his whole life, but...", Anjali Damania gets emotional | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांविरोधात मी जिवापाड लढले आणि ते जन्मभर लढले असते, पण...", अंजली दमानियांना भावूक 

Ajit Pawar Plane Crash Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला. हे वृत्त कळल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना भावूक झाल्या.  ...

“अजित पवार गेले हे मनाला पटतच नाही, कधीही भरून न निघणारे नुकसान झाले”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil reaction on deputy cm ajit pawar sad demise and said i can not believe it is an irreparable loss | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवार गेले हे मनाला पटतच नाही, कधीही भरून न निघणारे नुकसान झाले”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil Reaction On Ajit Pawar Sad Demise: अजित पवार खूप मोठा सामाजिक, राजकीय आधार होते. काही केल्या ही बातमी पटत नाही. काय बोलावे कळतच नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

Priyanka Chaturvedi : Video -"मतभेद होते पण आदर कायम..."; अजित पवारांच्या निधनाने प्रियंका चतुर्वेदींना अश्रू अनावर - Marathi News | Video Priyanka Chaturvedi reaction on Ajit Pawar death in baramati plane crash maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मतभेद होते पण आदर कायम..."; अजित पवारांच्या निधनाने प्रियंका चतुर्वेदींना अश्रू अनावर

Priyanka Chaturvedi And Ajit Pawar : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी अजित पवार यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.  ...