राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Pune Local Body Election Result 2025 पुण्यात काही प्रकरणांमुळे राष्ट्रवादीची प्रतिमा डागाळल्याचा आरोप होत असताना, शिंदे गटाकडे जिल्ह्यात केवळ दोन आमदार असल्याने त्यांची ताकद मर्यादित असल्याचे चित्र होते ...
Pune Local Body Election Result 2025 पुणे जिल्ह्यातील बारामती, लोणावळा, दौंड, शिरूर, जेजुरी, भोर, इंदापूर, फुरसुंगी, वडगाव मावळ आणि माळेगाव या दहा नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदी अजित पवारांचे नगराध्यक्ष झाले ...
मित्रपक्षांशी एकीकडे बैठकांचे सत्र, युतीसाठी बोलणी सुरू असताना भाजपाचे २ प्रमुख पदाधिकारी स्वबळाच्या घोषणा करत असल्याने भाजपाच्या इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...
Maharashtra Nagar Parishad Election Results: भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला तरी काही ठिकाणी त्यांना फटके बसले. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी ताकद दाखविली, पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पुढे जाताना मागचा विचार करावाच लागणार आहे. ...
Maharashtra Local Body Election Results News in Marathi: BJP ठरला सर्वात मोठा पक्ष; शिंदेसेना दुसऱ्या तर अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकावर; काँग्रेसने बूज राखली ...