लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Jay Pawar : "Dad काश, वेळ थांबली असती, मी तुम्हाला..."; अजित पवारांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट - Marathi News | Jay Pawar emotional post Over Dad Ajit Pawar share photos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"Dad काश, वेळ थांबली असती, मी तुम्हाला..."; अजित पवारांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट

Jay Pawar's Emotional Post for Ajit Pawar: अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी वडिलांसाठी एक भावुक पोस्ट केली आहे.  ...

अमरावतीमधील गुरुकुंज मोझरी येथील पवित्र कुंडात अजित पवारांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन - Marathi News | Ritual immersion of Ajit Pawar's ashes in the holy tank at Gurukunj Mozari in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुरुकुंज मोझरी येथील पवित्र कुंडात अजित पवारांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन

अजितदादांच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबईस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात विधीवत पूजन केल्यानंतर संपूर्ण राज्यभर अस्थिकलश रवाना करण्यात आला. ...

लेख: आपले आकाश प्रवासासाठी सुरक्षित आहे का? - Marathi News | A Life Cut Short by Air Tragedy: Why is Chartered Aviation Still Unsafe in India? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: आपले आकाश प्रवासासाठी सुरक्षित आहे का?

Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे कर्तबगार नेते अजितदादा यांना आपण गमावले आहे. त्यांच्या केवळ आठवणी उरल्या आहेत. याआधीही अनेक महत्त्वाच्या लोकांना आपण विमान अपघातात गमावले आहे. आता अजितदादा गेले. अशा अपघातांतून तरी आपण धडे घेणार का? ...

“सकाळी सहा वाजता त्यांचा..."; अजित पवारांसोबतच्या आठवणी, बाळासाहेब थोरात मनमोकळेपणे बोलले - Marathi News | "At six in the morning..."; What did Balasaheb Thorat say about Ajit Pawar? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :“सकाळी सहा वाजता त्यांचा..."; अजित पवारांसोबतच्या आठवणी, बाळासाहेब थोरात मनमोकळेपणे बोलले

अजित पवारांच्या अपघाती मृत्युने सगळ्यांनाच धक्का बसला. अजित पवारांच्या कार्याबद्दल बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.  ...

"विलिनीकरणाबद्दल भाजपा, मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल", राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर भुजबळांनी काय सांगितले? - Marathi News | "BJP will have to ask the Chief Minister about the merger", what did Bhujbal say on the NCP's merger? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विलिनीकरणाबद्दल भाजपा, मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल", राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर भुजबळांनी काय सांगितले?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा अजित पवार यांच्या निधनानंतर प्रामुख्याने केंद्रस्थानी आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते विलिनीकरणाची चर्चा फेटाळून लावत आहेत. त्यातच आता भुजबळांनी एक विधान केले.  ...

"माझं आणि सुनेत्रा पवारांचं दुःख सारखंच, तरीही त्या...", विदीप जाधवांच्या पत्नीचा कंठ आला दाटून; भेटीनंतर काय बोलल्या? - Marathi News | "My grief and that of Sunetra Pawar are the same, yet they...", Videep Jadhav's wife choked up; What did she say after the meeting? | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"माझं आणि सुनेत्रा पवारांचं दुःख सारखंच, तरीही त्या...", विदीप जाधवांच्या पत्नीचा कंठ आला दाटून; भेटीनंतर काय बोलल्या?

विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात पीएसओ विदीप जाधव यांचाही समावेश होता. विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली आणि त्यांच्या कुटुंबाला आधार दिला.  ...

'कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे' , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं जाधव कुटुंबीयांचं सांत्वन   - Marathi News | Sunetra Pawar: 'I am with you in any difficulty', Deputy Chief Minister Sunetra Pawar consoled Vidip Jadhav's family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे' , सुनेत्रा पवार यांनी केलं जाधव कुटुंबीयांचं सांत्वन

Sunetra Pawar News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवत आज विदीप जाधव यांच्या फलटण तालुक्यातील तरडगाव येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ...

दोन्ही NCP एकत्र येण्यासाठी आता सुनेत्रा पवार पुढाकार घेणार? नेते म्हणाले, “अजितदादा असताना…” - Marathi News | ncp ap group sunil tatkare reaction on will sunetra pawar now take the initiative to bring both NCP together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही NCP एकत्र येण्यासाठी आता सुनेत्रा पवार पुढाकार घेणार? नेते म्हणाले, “अजितदादा असताना…”

NCP AP Group Sunil Tatkare News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणावरून अनेक दावे-प्रतिदावे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. ...