लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मराठी बातम्या

Ncb, Latest Marathi News

'आर्यन खानला आज जामीन मिळावा, अशी प्रार्थना करतो'- राम कदम - Marathi News | 'I pray for Aryan Khan to get bail today'; BJP MLA Ram Kadam's tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आर्यन खानला आज जामीन मिळावा, अशी प्रार्थना करतो'- राम कदम

'भाजप कधीच आर्यन खान, शाहरुख खान किंवा इतर कोणत्याही बॉलिवूड कलाकाराच्या विरोधात नव्हतं, आम्हाला त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे.' ...

Aryan Khan Drug Case: आर्थर रोड तुरुंग प्रशासनानं आर्यन खानची सुरक्षा वाढवली, स्पेशल बॅरेकमध्ये हलवलं - Marathi News | Aryan Khan security increased in arthur road jail and shifted him to special barrack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्थर रोड तुरुंग प्रशासनानं आर्यन खानची सुरक्षा वाढवली, स्पेशल बॅरेकमध्ये हलवलं

Aryan Khan Drug Case: अभिनेता शाहरुख खानचा (Shahruk Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Case) अटक करण्यात आलेली असून तो सध्या मुंबईतील आर्थर रोड (Arthur Road Jail) तुरुंगात आहे. ...

गेल्या १४ महिन्यांत केले १०० कोटींचे ड्रग्ज जप्त; एनसीबीची कारवाई, ३०५ जणांना अटक - Marathi News | Drugs worth Rs 100 crore seized in last 14 months by ncb | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गेल्या १४ महिन्यांत केले १०० कोटींचे ड्रग्ज जप्त; एनसीबीची कारवाई, ३०५ जणांना अटक

एनसीबीच्या तपासात फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही. तर, मोठे उद्योगपती, व्यावसायिक, धनाढ्य व्यक्ती आणि राजकारणी व्यक्तींची नावेदेखील समोर आली आहेत. ...

"न्यायव्यवस्थेत सुधारणेची गरज"; आर्यनला पाठिंबा देत पूजा बेदीने डागलं न्यायव्यवस्थेवर टीकास्त्र - Marathi News | bollywood cruise rave party aryan khan drugs case pooja bedi says aryan khan an innocent kid the judicial system needs a major revamp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"न्यायव्यवस्थेत सुधारणेची गरज"; आर्यनला पाठिंबा देत पूजा बेदीने डागलं न्यायव्यवस्थेवर टीकास्त्र

Aryan khan drugs case: ड्रग्स पार्टीमध्ये आर्यनचं नाव समोर आल्यानंतर कलाविश्वातीन संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.यामध्येच अभिनेत्री पूजा बेदीने (pooja bedi) आता आर्यनची पाठराखण केली आहे. ...

'लेडी डॉन'वरून खडाजंगी; नवाब मलिक यांचा ‘एनसीबी’वर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल - Marathi News | ncp leader Nawab Malik once again attack NCB | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लेडी डॉन'वरून खडाजंगी; नवाब मलिक यांचा ‘एनसीबी’वर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल

समीर वानखेडेंची बहीण अन् फ्लेचर पटेल यांचेही प्रत्युत्तर ...

Aryan Khan Drug Case: मी तुम्हाला शब्द देतो, तुरुंगातून बाहेर पडल्यावर...; आर्यनचं समीर वानखेडेंना वचन - Marathi News | cruise drug party case Aryan Khan is taking counseling lessons in jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी तुम्हाला शब्द देतो, तुरुंगातून बाहेर पडल्यावर...; आर्यनचं समीर वानखेडेंना वचन

Aryan Khan Drug Case: नसीबीचे अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांकडून आर्यनचे समुपदेशन ...

Aryan Khan Drugs Case: आर्यन खानचे एनसीबीच्या समीर वानखेडेंना मोठे वचन; म्हणाला, 'मी बाहेर आल्यावर...' - Marathi News | Aryan Khan gave promice to NCB Chief Sameer Wankhede; he will become good man, help poor's | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानचे एनसीबीच्या समीर वानखेडेंना मोठे वचन; म्हणाला, 'मी बाहेर आल्यावर...'

Shah Rukh Khan's son Aryan Khan drug case Updates: आर्यन खान जेव्हा एनसीबीच्या ताब्यात होता, तेव्हा त्याचे काऊन्सेलिंग करण्यात आले होते. हे प्रत्येक ड्रग्ज प्रकरणातील आरोपीसोबत केले जाते. आर्यन खानने वानखेडेंना मोठा शब्द दिला आहे. ...

केंद्राकडून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी तपासयंत्रणेचा गैरवापर - शरद पवार - Marathi News | misuse eb cbi income tax ncb central government sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्राकडून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी तपासयंत्रणेचा गैरवापर - शरद पवार

आमदारांसोबत बैठक सुरू असताना मीच उद्धव ठाकरेंचा हात धरून हेच मुख्यमंत्री होतील असे सांगितले होते. सरकार तयार करत असताना ज्या सर्वाधिक आमदार शिवसेनेचे असल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होणार हे ठरले होते. ...