नक्षलविरोधी अभियानासह इतर कर्तव्यात विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील ९७ पोलीस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर महासंचालक पदकाने सन्मानित केले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते त्यांना हे पदक बहाल केले जाणार आहे. ...
जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी भरघोष योगदान देणाºया केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४९ जवानांना आंतरीक सुरक्षा सेवा पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ...
नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्रा. शोमा सेन यांच्या निवृत्ती लाभासंदर्भातील प्रक्रिया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने थांबविली आहे. त्यांना पदव्युत्तर इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक या पदावर ...
भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मेडपल्ली येथील रहिवासी बाजीराव मडावी यांची नक्षल्यांनी पोलीस खबºया असल्याच्या संशयावरून २०१० मध्ये हत्या केली. या घटनेचा निषेध म्हणून गावातील नागरिकांनी त्यांच्या स्मरणार्थ ३ आॅगस्ट रोजी स्मारक उभारले. ...
अनेक खून, जाळपोळ आणि पोलिसांशी झालेल्या चकमकीत सहभागी असणाऱ्या पाच नक्षलवाद्यांनी शुक्रवारी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले. या पाच नक्षलांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर मिळून २० लाख रुपयांचे बक्षीस होते. ...
जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २३ पोलीस कर्मचारी आणि ३४ नागरिकांच्या स्मरणार्थ पोलीस विभागाच्या माध्यमातून स्मारक उभारण्यात येणार आहे. याची सुरूवात देवरी तालुक्यातील पिपरखारी येथून करण्यात आली. ...
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पुण्याचे माजी सहअायुक्त रवींद्र कदम यांच्या वार्तालापाचे अायेजन करण्यात अाले हाेते. यावेळी त्यांनी माअाेवादी अाणि एल्गार परिषद यांच्याशी संबंधित प्रश्नांवर उत्तरे दिली. ...