लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी

Naxalite, Latest Marathi News

छत्तीसगडमधील चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा - Marathi News | chhattisgarh sukma security forces recover bodies four naxals operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमधील चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा

सुकमामधील बिमापूरममध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.  ...

हायकोर्टात माओवादी साईबाबाचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | In the high court, Maoist Saibaba bail application is rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टात माओवादी साईबाबाचा जामीन अर्ज फेटाळला

बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केला. न्याय ...

वासामुंडी जंगलात नक्षल चकमक - Marathi News | Naxal flint in Vasamundi jungle | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वासामुंडी जंगलात नक्षल चकमक

एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी जंगलात पोलीस व नक्षल यांच्या मध्ये गुरूवारी पहाटे चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून नक्षल साहित्य जप्त केले आहेत. ...

गडचिरोलीतील गावकऱ्यांनी झुगारले नक्षलवाद्यांचे आवाहन - Marathi News | Gadchiroli: Demanded of Naxals to ban election is refused by citizens | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील गावकऱ्यांनी झुगारले नक्षलवाद्यांचे आवाहन

लोकसभा निवडणुकीवर नागरिकांनी बहिष्कार टाकावा नक्षल्यांच्या या आवाहनाला गावकऱ्यांनी विरोध करीत नक्षल बॅनरची गुरूवारी होळी केली. ...

पोलीस असल्याचे समजून केली ‘त्या’ शिक्षकाची हत्या, नक्षलवाद्यांचा माफीनामा - Marathi News | The police understood that 'the teacher killed, the Naxalites apologized | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोलीस असल्याचे समजून केली ‘त्या’ शिक्षकाची हत्या, नक्षलवाद्यांचा माफीनामा

गडचिरोली शहरातील जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक युगेंद्र मेश्राम यांची १० मार्च रोजी कोरची तालुक्यातल्या ढोलडोंगरी येथील कोंबड बाजारात नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ...

गडचिरोलीत नक्षल्यांनी जाळली चार वाहने; गावकऱ्यांना दमदाटी - Marathi News | Four vehicles burnt by the Naxalites in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत नक्षल्यांनी जाळली चार वाहने; गावकऱ्यांना दमदाटी

एटापल्लीपासून ३२ कि.मी. अंतरावर असलेल्या पुस्के गावात सुरू असलेल्या रस्ता बांधणीच्या कामाला विरोध दर्शवून नक्षल्यांनी चार सरकारी वाहनांना बुधवारी पहाटेच्या सुमारास पेटवून दिल्याची घटना घडली. ...

नक्षलवाद्यांकडून शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | Naxalites kill teachers' bullets and kill them | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलवाद्यांकडून शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या

कोरची पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कोटगुल पोलीस मदत केंद्रातील ढोलडोंगरीच्या कोंबड बाजारात सशस्त्र नक्षलवाद्यांनी एका शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. ...

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचे गडचिरोली भागात आकस्मित निधन - Marathi News | police officer died in the Gadchiroli area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचे गडचिरोली भागात आकस्मित निधन

पिंपरीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ...