लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news, मराठी बातम्या

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
खंडणी उकळण्यासाठीच आर्यन खानचे अपहरण; नवाब मलिक यांचा दावा - Marathi News | The kidnapping of Aryan Khan for ransom; NCP Leader Nawab Malik's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खंडणी उकळण्यासाठीच आर्यन खानचे अपहरण; नवाब मलिक यांचा दावा

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यालाही गोवण्याचा होता डाव ...

... म्हणून आर्यन खान NCB च्या SIT समोर आज पोहोचू शकणार नाही - Marathi News | ... so Aryan Khan will not reach in front of NCB's SIT today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :... म्हणून आर्यन खान NCB च्या SIT समोर आज पोहोचू शकणार नाही

Aryan Khan : एसआयटीने ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला आज चौकशीसाठी बोलावले होते. ...

सुनिल पाटीलने 'या' दोन भाजप नेत्यांचं नाव घेतलं, ड्रग्जप्रकरणी आणखी मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Sunil Patil mentioned the names of these two BJP leaders ram kadam and kirit somaiyaa in aryan khan drugs case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनिल पाटीलने 'या' दोन भाजप नेत्यांचं नाव घेतलं, ड्रग्जप्रकरणी आणखी मोठा गौप्यस्फोट

सुनील पाटील घराला टाळं लावून पळण्याची गरज काय होती? सुनील पाटील आणि नवाब मलिक यांचे २० वर्षापासून संबंध आहेत. ...

आली रे आली गांजा बहाद्दरच बारी आली, चित्रा वाघ यांची मलिकांवर बोचरी टीका - Marathi News | Aali re aali ganja bahaddarcha bari aali, chitra wagh on nawab malik on drugs case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आली रे आली गांजा बहाद्दरच बारी आली, चित्रा वाघ यांची मलिकांवर बोचरी टीका

भाजपा नेते राम कदम यांनी मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच, 25 कोटींची वसुली म्हणजे वाझे पार्ट 2 तर नाही ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ...

महाविकास आघाडी सरकारचा 'वाझे पार्ट 2', राम कदमांचा राष्ट्रवादीवर निशाणा - Marathi News | Mahavikas Aghadi government's Waze Part 2, Ram Kadam targets NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडी सरकारचा 'वाझे पार्ट 2', राम कदमांचा राष्ट्रवादीवर निशाणा

महाराष्ट्र सरकारचा वाजे पार्ट 2, असे म्हणत आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे ...

Nawab Malik नवाब मलिकांकडे इतके पुरावे आहेत मग कोर्टात का जात नाहीत?; NCB चा पलटवार - Marathi News | Nawab Malik has so much evidence then why don't they go to court ?; NCB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नवाब मलिकांकडे इतके पुरावे आहेत मग कोर्टात का जात नाहीत?"

NCB अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या डिसुझा आणि वीवी सिंह यांच्यातील संभाषण नवाब मलिकांनी जारी केले. त्यात काहीही चुकीचं नाही ...

Mumbai Drug Case: ...मग गेल्या महिनाभरापासून झोपला होता काय? आरोप फेटाळत मोहित कंबोज यांचा नवाब मलिकांना सवाल - Marathi News | BJP leader Mohit Kamboj's rejected all allegations made by Nawab malik against him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते आरोप फेटाळत मोहित कंबोज यांचा मलिकांवर पलटवार, दिले असे आव्हान 

Mohit Kamboj Vs Nawab Malik: Aryan Khanचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आणि त्यामध्ये मोहित कंबोज हे मास्टरमाईंड होते, असा आरोप मलिक यांनी केल्यानंतर मोहित कंबोज यांनीही मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ...

Nawab Malik: काँग्रेस मंत्री अस्लम शेख यांनाही क्रुझवर येण्यासाठी आग्रह; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट - Marathi News | Congress Minister Aslam Sheikh also Invited in Mumbai Cruise Drugs Party Says Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारमधील ‘त्या’ मंत्र्याला क्रुझ पार्टीच आमंत्रण; मलिकांचा गौप्यस्फोट

सेलिब्रेटींच्या मुलांना बोलावून त्यांना जाळ्यात अडकवण्याचा प्लॅनिंग होतं असा गौप्यस्फोट मलिकांनी केला. ...