लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
भरतनाट्यम्मधून करवीरनिवासिनी अंबाबाईला वंदन, नर्थना स्कूल आॅफ डान्सचा उपक्रम - Marathi News | Vrandnatyam from Karvirnavini Ambabai Vandan, Narthana School of Dance initiative | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भरतनाट्यम्मधून करवीरनिवासिनी अंबाबाईला वंदन, नर्थना स्कूल आॅफ डान्सचा उपक्रम

शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त नर्थना स्कूल आॅफ डान्सच्या नृत्यांगणांनी भरतनाट्यम्द्वारे करवीरनिवासिनी अंबाबाईला वंदन करून नृत्यसेवा अर्पण केली. ...

दांडियाचा वाद ; दोन गटांत हाणामारी - Marathi News | Dandiya's argument; Clash in two groups | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दांडियाचा वाद ; दोन गटांत हाणामारी

गोकुळनगर भागातील दुर्गा मंडळासमोर सुरु असलेल्या महिलांच्या दांडियाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याच्या कारणावरुन दोन गटांत लाठ्या-काठ्या, तलवारीने तुंबळ हाणामारी झाली़ या प्रकरणात दोन्ही गटांतील ३० हून अधिक जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी ...

शहरातील पुलांवरचे निर्माल्य कलश झाले गायब - Marathi News | Nirmalalya Kalash on the bridge in the city disappeared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील पुलांवरचे निर्माल्य कलश झाले गायब

महापालिकेच्या वतीने दर वर्षी लाखो रुपये खर्च करून निर्माल्य कलश खरेदी केले जातात.परंतु सध्या सर्व कलश गायब झाले आहेत. ...

PHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी - Marathi News | PHOTO Bollywood celebrities attended Durga Puja in mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी

‘डोक्यावरील आरती’चा आजरा तालुक्यात थरार, प्रथा अजूनही जिवंत - Marathi News | 'Aarti of the Aarti' Tharara in Tharara taluka, tradition still alive | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘डोक्यावरील आरती’चा आजरा तालुक्यात थरार, प्रथा अजूनही जिवंत

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या तालुक्याच्या गावात ‘डोक्यावरील आरती’ची प्रथा आहे. नवरात्रामध्ये जागरादिवशी ही ‘डोक्यावरील आरती’ केली जाते. ...

विंध्यवासिनी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | The crowd of devotees for Vindhyaswini Mata's darshan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंध्यवासिनी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

नवरात्रोत्सवानिमित्त येथील विंध्यवासिनी मातेच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दसऱ्याला दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...

हजारो भाविकांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिरात अजाबळी - Marathi News | In the presence of thousands of devotees, in the temple of Tulja Bhavani, awakabali done | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :हजारो भाविकांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिरात अजाबळी

तुतारी, संबळ, हलगी, बॅन्ड व नगाराच्या निनादात व आई राजा उदो उदोच्या जयघोषात हजारो देवी भक्तांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिरातील प्रज्वलीत होमयज्ञावर पारंपरिक पद्धतीने आज अजाबळी हा धार्मिक विधी भक्तीमय वातावरणात पार पडला. ...

Navratri 2018 : जोतिबाची अंबारीतील महापूजा   - Marathi News | Navratri 2018 : Navratri celebration at Jyotiba Temple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri 2018 : जोतिबाची अंबारीतील महापूजा  

चांगभलंच्या गजरात जोतिबाचा पहिला पालखी सोहळा धार्मिक उत्साहात पार पडला. खंडेनवमीला दीवे ओवाळणी, शस्त्र पूजन' घट उठविणेचे विधी झाले. ...