Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात नवमीला (७ आॅक्टोबर) देवीचे व्हीआयपी दर्शन बंद राहील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. दरम्यान, उत्सवाच्या तयारीसाठी श्रीपूजक, महापालिका, महावितरण, पोलीस प ...
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त गंगाघाटावरील सांडव्यावरची देवी मंदिरांसह परिसरातील अन्य देवी मंदिरांना रंगरंगोटी करून सुशोभित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ...
कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान परिसरात नवरात्रोत्सव आयोजनासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेसह विविध कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता बुधवारी महाप्रसादाने झाली. यावेळी सुमारे २५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यानिमित्त श्री अंबाबाईची अन्नपूर्णा देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली होती. ...