लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
दोन वर्षांच्या खंडानंतर पुण्यातील श्री चतु:श्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव उत्साहात रंगणार - Marathi News | After two years of hiatus, Shree Chatu: Shringi Mata's Navratri festival in Pune will be celebrated with enthusiasm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन वर्षांच्या खंडानंतर पुण्यातील श्री चतु:श्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव उत्साहात रंगणार

यंदा उत्सवामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले राहणार ...

'माता सुरक्षित तर घर सुरक्षित', राज्यात नवरात्रोत्सवामध्ये यंदा महिला आरोग्याला प्राधान्य - Marathi News | During the Navratri festival, women above 18 years of age, pregnant women and mothers of the state will be examined by giving priority to women health | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'माता सुरक्षित तर घर सुरक्षित', राज्यात नवरात्रोत्सवामध्ये यंदा महिला आरोग्याला प्राधान्य

२६ सप्टेंबरपासून ही शिबिरे आणि कार्यक्रम सुरू होतील ...

सांगलीत दुर्गामाता दौडीचा मुद्दा ठरणार कळीचा, वादाचा नेमका मुद्दा जाणून घ्या - Marathi News | Durga Mata race will be the key issue In Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत दुर्गामाता दौडीचा मुद्दा ठरणार कळीचा, वादाचा नेमका मुद्दा जाणून घ्या

कोरोनामुळे दोन वर्षे खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरु होत असताना नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे ...

Navratra 2022: नवरात्रात देवीचा कृपाशिर्वाद लाभलाच तर तिच्याकडे काय मागाल? स्वामी विवेकानंद सांगतात...  - Marathi News | Navratra 2022: What can you ask for the grace of Goddess during Navratra? Swami Vivekananda says... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratra 2022: नवरात्रात देवीचा कृपाशिर्वाद लाभलाच तर तिच्याकडे काय मागाल? स्वामी विवेकानंद सांगतात... 

Navratra 2022: देव भेटावा असे आपल्याला फार वाटते, पण तो भेटलाच तर काय मागावे याचा विचार कधी केला आहे? स्वामी विवेकानंद त्यांचा स्वानुभव सांगतात.  ...

दांडियात तरुणींसाठी धूमधडाका, चुन्नूमुन्नू घागरा; केडिया ड्रेस, कोल्हापुरी फेट्याची तरुणात क्रेझ - Marathi News | Dhumdhadaka, Chunnumunnu Ghagra for Young Women in Dandia; In Kolhapuri Fet, young people will dance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दांडियात तरुणींसाठी धूमधडाका, चुन्नूमुन्नू घागरा; केडिया ड्रेस, कोल्हापुरी फेट्याची तरुणात क्रेझ

दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा दांडियाचे आयोजन होत असल्याने तरुण-तरुणींमध्ये मोठा उत्साह पाहण्यास मिळत आहे. ...

Navratri 2022: नवरात्रीत अखंड ज्योत का लावली जाते? त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घ्या! - Marathi News | Navratri 2022: Why is nonstop lamp lit in Navratri? Know its significance | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2022: नवरात्रीत अखंड ज्योत का लावली जाते? त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घ्या!

Navratri 2022: नवरात्रीत अखंड दिवा तेवत ठेवल्याने घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्ती होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यासाठी काय आवश्यक आहे तेही जाणून घ्या! ...

गरबासाठी पारंपरिक ड्रेसेसची विक्री वाढली; उपराजधानीत दोन कोटींची उलाढाल - Marathi News | Sales of traditional dresses for Garba increased; A turnover of two crores in the sub-capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरबासाठी पारंपरिक ड्रेसेसची विक्री वाढली; उपराजधानीत दोन कोटींची उलाढाल

Nagpur News गरबाकरिता युवक-युवती, महिला-पुरुषांच्या पारंपरिक ड्रेस कोडची मागणी वाढली आहे. व्यवसायाला मिळणारा प्रतिसाद पाहता ड्रेस भाड्याने देणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. ...

नवरात्रीसाठी यंदा खरेदी करा आकर्षक - सुंदर घट, खिशाला परवडणाऱ्या किमतीत - बघा ५ पर्याय - Marathi News | Navratri Special Shopping: Attractive kalash or ghat for Ghatsthapna in Navratri at low price | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्रीसाठी यंदा खरेदी करा आकर्षक - सुंदर घट, खिशाला परवडणाऱ्या किमतीत - बघा ५ पर्याय

Online Shopping For Navratri: नवरात्रीत घटस्थापना करायला यंदा नवा घट (Ghat or kalash for navratri) घेणार असाल तर हे काही ऑनलाईन पर्याय नक्कीच तपासून बघा..  नक्कीच आवडतील. ...